कुकिंग सूचना
- 1
पालक, कांदा धुन घेणे. पालक, कांदा, हिरवी मिरची कापुन घेणे. गाजर घिसुन घेणे. रवा भाजुन घेणे.
- 2
मग तेलात राई, हिरवी मिरची ची फोनी देणे त्यात कांदा, गाजर, पालक ठाकून छान परतु घेणे. छान परंतु झल्यावर.
- 3
1/2 कप पाणी टाका. छान उकडी आली वर तेच्यात रवा घाला. छान मिक्स करुन घ्या.
- 4
रवा दंग आचेवर ठेवा 5 मिनिटे
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12928871















टिप्पण्या (2)