कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
वेज कोफ्ता करी (kofta curry recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
वेज कोफ्ता करी (kofta curry recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

वेज कोफ्ता करी (kofta curry recipe in marathi)

Dhyeya Chaskar
Dhyeya Chaskar @cook_24239520

वेज कोफ्ता ही डिश मेन कोर्स मधली आहे... ही डिश पुलाव, नान, पराठा, कुलचा आणि पोळी बरोबर खाऊ शकतो..

वेज कोफ्ता ही डिश मेन कोर्स मधली आहे... ही डिश पुलाव, नान, पराठा, कुलचा आणि पोळी बरोबर खाऊ शकतो..

पुढे वाचा

वेज कोफ्ता करी (kofta curry recipe in marathi)

Dhyeya Chaskar
Dhyeya Chaskar @cook_24239520

वेज कोफ्ता ही डिश मेन कोर्स मधली आहे... ही डिश पुलाव, नान, पराठा, कुलचा आणि पोळी बरोबर खाऊ शकतो..

वेज कोफ्ता ही डिश मेन कोर्स मधली आहे... ही डिश पुलाव, नान, पराठा, कुलचा आणि पोळी बरोबर खाऊ शकतो..

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

30 मिनिट्स
3 लोकांसाठी
  • 3मध्यम आकाराचे बटाटे उकडून किसून घ्यायचे.
  • 1गाजर किसून घ्यायचा
  • 5 टेबलस्पूनखोबरं किस
  • 1 टेबलस्पूनकीशमीश
  • 8 ते 10दुधात भिजवलेले काजू
  • 1 टेबलस्पूनआल लसूण पेस्ट
  • 2कांदे चिरलेले
  • 2टोमॅटो
  • 1तेज पान, लवंग, जिरे, वेलदोडे, कलमी
  • 1 चमचातिखट, हळद, गरम मसाला, धणे पूड, कस्तुरी मेथी
  • तळायला तेल
  • चवीनुसारकोथिंबीर
  • 1 टेबलस्पूनकॉर्न फ्लॉवर
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

30 मिनिट्स
  1. 1

    पहिले उकडलेल्या बटाट्यात कॉर्न फ्लॉवर टाकून मीठ. तिखट,कोथिंबीर टाकून गोळा भिजवून घ्यावा.. किसलेला गाजर, खोबरं कीस, कीशमीश आणि किंचित मीठ व लिंबू पिळून एकत्र करावे.. मग त्या बटाट्याच्या पिठाचे कोफ्ते करून त्यान गाजर वाल सारण भराव.. व गोळे तळून घ्यावेत

    वेज कोफ्ता करी (kofta curry recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    वेज कोफ्ता करी (kofta curry recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    वेज कोफ्ता करी (kofta curry recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता कढईमिश्रण मध्ये तेल गरम करून त्यात जिरे लवंग, तेज पान, कलमी, वेलदोडे टाकावे.. मग कांदा टाकावा, कांदा परतला गेल्यावर आल लसूण पेस्ट टाकावी, मग टोमॅटो टाकावे.. टोमॅटोला तेल सुटल्यावर वर काजू पेस्ट घालावी.. मसाला परतला गेला की त्यात हळद, तिखट, धणे पूड घालावी.. शेवटी गरम मसाला मीठ घालावे... हे सगळे मिश्रण मिक्सर ला वाटून घ्यावे.. मग चाळणीत गाळून घ्यावे.. परत ते गळलेले मिश्रण कढई मध्ये उकळून घ्यावे

    वेज कोफ्ता करी (kofta curry recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    वेज कोफ्ता करी (kofta curry recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    वेज कोफ्ता करी (kofta curry recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    मग एका बाउल मध्ये प्रथम कोफ्ते ठेवावे. वरुन ग्रेव्ही टाकावी... सजावटीसाठी कस्तुरी मेथी व कोथिंबीर टाकावी... डिश रेडी...

    वेज कोफ्ता करी (kofta curry recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    वेज कोफ्ता करी (kofta curry recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    वेज कोफ्ता करी (kofta curry recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Dhyeya Chaskar
Dhyeya Chaskar @cook_24239520
22 जून 2020 05:28 रोजी

टिप्पण्या

Shilpa Mairal
Shilpa Mairal @cook_24294751
22 जून 2020 05:39
Mast
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

वेजिटेरियन कोफ्ता रस्सा रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. काळ्या वाटाणेची उसळ (usal recipe in marathi)
  2. कॉर्न अप्पे (apppe recipe in marathi)
  3. कढी(kadhi recipe in marathi)
  4. खळगुट (झिरकं) (बट्ट) (khalgut recipe in marathi)
  5. उपमा(upma recipe in marathi)
  1. पनीर स्टफ मलाई कोफ्ता (paneer malai kofta recipe in marathi)
  2. ओव्याच्या पानाची भजी
  3. कोफ्ता गुलाब जामून (kofta gulab jamun recipe in marathi)
  4. कोफ्ता करी (उडद डाळीचे) (kofta curry recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12960331
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close