इंस्टंट नाश्ता सातू (sattu recipe in marathi)

Kalpana Pawar @Cook_20551026
#goldanapron3 week25
Sattu
कुकिंग सूचना
- 1
गहू ओले करून वाळवून गहू व डाळ्या भाजून घ्यावे
- 2
धने बडीशेप जिरे हि हलकेच भाजून घ्यावे,व गिरणी तून दळून आणावे.
- 3
वेलदोडे मिक्सर मधून बारीक पावडर करून घ्यावी. सुंठ पावडर वेलदोडे पूड व मीठ घालून चांगले मिक्स करून डब्यात भरून ठेवावे. जेव्हा लागेल तेव्हा गुळ पाणी घालून विरघळून घ्यावा.
- 4
पीठात गुळाचे पाणी घालून चांगले ढवळावे.व थोडे पेज इतके पातळ करावे.
- 5
पोटभरीचा पण हेल्दी व पौष्टिक इंस्टंट नाश्ता "सातू"खाण्यास तय्यार. लहान मुलं खूप आवडीने खातात. तुम्ही सुद्धा नक्की करून बघा.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13114591














टिप्पण्या