मूग डाळ डोसा (moong dal dosa recipe in marathi)

Priyanka Sudesh @cook_22358434
#रेसिपीबुक #week7
झटपट होणारा मूग डाळ डोसा बनविण्यासाठी सोपा आणि हेल्दी सुद्धा आहे. हा तुम्ही नाश्ताला किंवा उपवासाला बनवू शकता.
मूग डाळ डोसा (moong dal dosa recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7
झटपट होणारा मूग डाळ डोसा बनविण्यासाठी सोपा आणि हेल्दी सुद्धा आहे. हा तुम्ही नाश्ताला किंवा उपवासाला बनवू शकता.
कुकिंग सूचना
- 1
मूग डाळ ४-५ तास भिजत ठेवावी. मिक्सरच्या भांड्यात भिजविलेली मूग डाळ, जिरेपूड, हिरव्या मिरच्या आणि चवीनुसार मीठ घालून वाटून घ्यावे.
- 2
पीठात थोडे पाणी घालून पातळ करावे. नॉनस्टीक तव्यावर थोडे पाणी शिंपडून त्यावर डोसे बनवून घ्यावेत.
- 3
चटणी बनविण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात ओलं खोबरं, कोथिंबीर, हिरवी मिरची, शेंगदाण्याचा कुट, जिरेपूड आणि चवीनुसार मीठ घालून वाटून घ्यावे. गरमागरम डोसे चटणीसोबत सर्व्ह करावे!!!
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13185758

टिप्पण्या