कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
होममेड कंडेन्स्ड मिल्क (condensed milk recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
होममेड कंडेन्स्ड मिल्क (condensed milk recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

होममेड कंडेन्स्ड मिल्क (condensed milk recipe in marathi)

Ashwini Jadhav
Ashwini Jadhav @cook_24351128
Pune

#दूध
मिठाई बनवण्यासाठी किंवा केक बनवण्यासाठी लागणारे कंडेन्स्ड मिल्क बाजारात खूप महाग भेटते. त्यापेक्षा घरी बनवलेले करणे खूप सोपे आहे आणि खूप स्वस्तही पडते. त्यामुळे नक्की करून बघा ही रेसिपी. चला तर मग बघुया याची रेसिपी... 👍🏻😁

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

25 मिनिटे
अर्धा कप
  • 250 मिलीलीटरदूध
  • 1/2 कपसाखर
  • 1 चिमूटभरखायचा सोडा
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

25 मिनिटे
  1. 1

    एका पातेल्यात दूध घेऊन गरम करायला ठेवायचे. लगेच त्यात साखर घालून एकसारखे हलवायचे. साखर पूर्ण विरघळून झाल्यानंतर गॅस मध्यम आचेवर ठेवायचा.

    होममेड कंडेन्स्ड मिल्क (condensed milk recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    होममेड कंडेन्स्ड मिल्क (condensed milk recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    होममेड कंडेन्स्ड मिल्क (condensed milk recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    असेच मिश्रण थीक होईपर्यंत एकसारखे हलवत राहायचे आहे. कडेने जमलेली मलई सुद्धा त्यातच घेऊन घुसळून दूध आटवायचे आहे.

    होममेड कंडेन्स्ड मिल्क (condensed milk recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    होममेड कंडेन्स्ड मिल्क (condensed milk recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    होममेड कंडेन्स्ड मिल्क (condensed milk recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    थोड्या वेळानंतर कंडेन्स मिल्क सारखे दिसायला लागल्यानंतर आपल्याला कळते तेव्हा गॅस बंद करायचा.

    होममेड कंडेन्स्ड मिल्क (condensed milk recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    होममेड कंडेन्स्ड मिल्क (condensed milk recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    बंद केल्यावर लगेचच त्यात सोडा घालायचा आणि पटकन एकसारखे हलवायचे आहे. सोडा घातल्यामुळे थोडा फेस येतो. एकसारखे हालवल्यानंतर फेस निघून जातो आणि आपले कंडेन्स मिल्क तयार होते. असेच थोडावेळ हलवत राहायचे कारण वर मलाई जमू द्यायची नाहीये.

    होममेड कंडेन्स्ड मिल्क (condensed milk recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    होममेड कंडेन्स्ड मिल्क (condensed milk recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    तयार आहे आपले होममेड कंडेन्स्ड मिल्क... याला तुम्ही कोणतीही मिठाई करताना किंवा केक करताना वापरू शकता. अगदी बाजारातून आणलेल्या सारखी याचीच होते. 😍😍

    होममेड कंडेन्स्ड मिल्क (condensed milk recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    होममेड कंडेन्स्ड मिल्क (condensed milk recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    होममेड कंडेन्स्ड मिल्क (condensed milk recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Ashwini Jadhav
Ashwini Jadhav @cook_24351128
03 ऑगस्ट 2020 21:10 रोजी
Pune

टिप्पण्या (5)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @chhaya1962
07 ऑगस्ट 2020 14:17
खुप छान👌😋
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Top Search in

  1. 8th for कंडेन्सड मिल्क

Keywords

मिल्क कंडेन्सड मिल्क रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. ब्रेडच्या कडांची खुसखुशीत भजी
  2. शेगव्याच्या पानाची खुसखुशीत वडी
  3. शिळ्या भाताच्या वड्या
  4. चीज पराठा
  5. आंब्याचे घारगे
  1. होममेड मोझरेला चीज (home made mozzarella cheese recipe in marathi)
  2. ढाबा स्टाईल दूध शेव भाजी (dudh shev bhaji recipe in marathi)
  3. राजभोग आईस्क्रीम (rajbhog icecream recipe in marathi)
  4. दोन लेयर दूध बर्फी (milk barfi recipe in marathi)
  5. ओल्या नारळाच्या बटाटा खोबर्याच्या वड्या (batata khobra recipe in marathi)
  1. रोझ कोकोनट बर्फी (Rose Coconut Barfi Recipe In Marathi)
  2. पोहा इडली (poha idli recipe in marathi)
  3. दोन लेयर दूध बर्फी (milk barfi recipe in marathi)
  4. नो ओव्हन नो यीस्ट सिनेमन रोल्स (cinnamon roll recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13338736
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close