खतखतं (khatkhat recipe in marathi)
#sharvanqueen
#post 4
# cooksnap
कुकिंग सूचना
- 1
मका आणि शिंगदाने छान ध्युन डब्यात ठेवले
- 2
डाळ टोमॅटो टॅक्युन डब्यात ठेवली
- 3
दुधी, पापडी, गाजर, भोपळा, सर्व छान ध्य्युन डब्यात ठेवलं
- 4
आता कुकर मदे डबे तेयुन 2 शिटी कारयुन घयने, सर्वे छान शिजले
- 5
टोपात तेल टाकुन राई, जीरा, कांदा, लाल मिरची, हिंग, लाल तिखट, हळद टाकहयुंन मिक्स करावे
- 6
नंतर त्यात मका, शिंगडाने, भाज्या आणि डाळ सर्वे मिक्स कारयुन मीट टाकवे
- 7
नंतर ओला नारळ किस आणि चीच टॅक्युन 2 मिनिट शिजवावं आणि गॅस बंद करावा
Made this recipe? Share a Cooksnap!
Let Siddhi Nar know how it turned out.
Nothing says thank you like a photo!
Someone made your recipe and shared a Cooksnap!

Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13403874












टिप्पण्या