व्हेजी मॅगी कटलेट (veggie Maggie cutlet recipe in marathi)

#रेसिपीबुक #Week9
#Themeफ्युजन रेसिपी
मॅगी तर लहान मुलांना खूप आवडते .पण त्याचे कटलेट सुद्धा अत्यंत टेस्टी लागतात .चायनीज मॅगी आणि इंडियन मसाले घालून ही एक फ्यूजन डिश बनवली आहे.
व्हेजी मॅगी कटलेट (veggie Maggie cutlet recipe in marathi)
#रेसिपीबुक #Week9
#Themeफ्युजन रेसिपी
मॅगी तर लहान मुलांना खूप आवडते .पण त्याचे कटलेट सुद्धा अत्यंत टेस्टी लागतात .चायनीज मॅगी आणि इंडियन मसाले घालून ही एक फ्यूजन डिश बनवली आहे.
कुकिंग सूचना
- 1
सर्वात प्रथम आपण मॅगी बोईल करून घेऊ जास्त शिजवायची नाही. आणि स्टेन करून घ्या(म्हणजे 80% शिजवायचे)आणी बाजूला ठेवा.
- 2
आता एका बाउल मध्ये कांदा, सिमला मिरची, कोबी,कोथिंबीर,आणि उकडलेला बटाटा घाला.नंतर त्यात सगळे मसाले घाला. आणि मिक्स करून घ्या.
- 3
आता त्यात आले लसूण पेस्ट, शिजवलेले मॅगी, मॅजिक मसाला टाका. नंतर त्यात बेसन पीठ आणि कॉर्नफ्लॉवर टाकून मिक्स करून घ्या. ह्यामध्ये तुम्ही आपल्या पसंतीच्या भाज्या सुद्धा टाकू शकतात किंवा चिकन अंड,हे पण घालू शकता.
- 4
आता कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा. आता वरील बनवलेल्या मिक्स चे टिक्की शेपमध्ये बनवून तेल मध्ये मस्त तळून घ्या.छान सोनेरी रंगाचे तळून झाल्यावर प्लेट मध्ये काढून घ्या.
- 5
तयार आहे आपले मॅगी कटलेट.खायला अप्रतिम आणि टेस्टी लागतात.ही एक फ्यूजन रेसिपी आहे, जी मॅगी आणि आपले सिम्पल इंडियन मसाले घालून बनवली आहे.
Similar Recipes
More Recipes
- इंडो चायनीज व्हेज मंचुरियन आणि फ्राईड राइस (Indo Chinese manchurian fried rice recipe in marathi)
- चंपाकळी/ तिरंगा चंपाकळी (champakali recipe in marathi)
- मॅक्सिकॅन सॅलड (Mexican salad recipe in marathi)
- व्हेज थाई करी आणि स्टिम राईस (veg Thai curry and steam rice in marathi)
- इंडो मेक्सिकन भेळ (Indo-Mexican bhel recipe in marathi)
















टिप्पण्या