इटालियन स्टाईल मॅग्गी (maggi recipe in marathi)

#रेसिपीबुक #week13
#इंटरनॅशनल रेसिपी
इंटरनॅशनल रेसिपी काय बनवावी सुचतच न्हवते. सर्च करण्यासाठी वेळही न्हवता.
आज वेळ होता, विचार केला मॅग्गीच इटालियन पद्धतीत रेसिपी मिळते का पाहुयात आणि ती पटकन मला मिळाली आणि आता जास्त उशीर न करता पटकन बनवली किंचित माझा टच देऊन आणि खूप यम्मी मॅग्गी झाली.
नेहमी तिखट चमचमीत मॅग्गी खाणारी मी, आज इटालियन स्टाईल मॅग्गीची फॅन झाली.
तुम्हीही नक्की बनवुन बघा. आणखीन थोडे जुसी बनवा.

कुकिंग सूचना
- 1
प्रथम सर्व भाज्या, कांदा कट करून घेतला. एका कढईत पाणी उकळून त्यात मॅग्गी 2 मिनिट उकळून घेतले, व गाळून घेतले. थोडं तेल लावून ठेऊन दिले.
- 2
दुसऱ्या कढईत बटर गरम करून त्यात लसूण परतून घेतला आणि कांदा, गाजर, शिमला मिर्च, टोमॅटो असे क्रमाने घालून छान परतून घेतले हलके मऊ करून घेतले.
- 3
आता त्यात उकळून घेतलेली मॅग्गी, आणि मॅग्गी मसाला, काळीमिरी पूड, चीज घालून मिक्स केले. दूध घालून पुन्हा मिक्स केले. आणि गरमगरम सर्व्ह केले.
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या