दम आलू (dum aloo recipe in marathi)

Siddhi Nar @cook_24541191
कुकिंग सूचना
- 1
बटाटे उकडून घ्यावे.
- 2
नंतर साल काढून तेलात टाकून घायवे.
- 3
कढाईत तेल टाकून, कांदा, टोमॅटो, आले सर्वे मसाला मिक्स करून ग्रॅव्ही करावी.
- 4
1 कप पाणी टाकावे ग्रेव्ही मदे आणि छान उकळी काढून घायवी.
- 5
नंतर त्यात फ्राय केले ले बटाटे टॅक्युन वरून कोथिंबीर टॅक्युन 5 मिनिट शिजवून घ्यावे.
- 6
आपल दम आलू तयार, चपाती सोबत खावे.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13624359



टिप्पण्या