कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
चॉकलेट ब्राउनी (chocolate brownie recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
चॉकलेट ब्राउनी (chocolate brownie recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

चॉकलेट ब्राउनी (chocolate brownie recipe in marathi)

Najnin Khan
Najnin Khan @cook_19342793

#रेसिपीबुक #week13
#Themeइंटरनॅशनल रेसिपी

#रेसिपीबुक #week13
#Themeइंटरनॅशनल रेसिपी

पुढे वाचा

चॉकलेट ब्राउनी (chocolate brownie recipe in marathi)

Najnin Khan
Najnin Khan @cook_19342793

#रेसिपीबुक #week13
#Themeइंटरनॅशनल रेसिपी

#रेसिपीबुक #week13
#Themeइंटरनॅशनल रेसिपी

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

45 मिनिटे
3 व्यक्तीसाठी
  • 1कप मैदा
  • 1/2कप पिठीसाखर
  • 1/2कप कोको पावडर
  • 100मिली ऑलिव्ह ऑइल
  • 1कप दूध
  • 1/2टीस्पून व्हॅनिला इसेन्स
  • 1टीस्पून बेकिंग पावडर
  • चुटकीभर मीठ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

45 मिनिटे
  1. 1

    सर्वात प्रथम आपण कढाई फ्री-हीट करण्यासाठी ठेवू. आता एका बोल मध्ये मैदा,पिठीसाखर,आणि कोको पावडर चाळणीने चाळून घेऊ.नंतर त्यात चुटकीभर मीठ आणि बेकिंग पावडर घालू.

    चॉकलेट ब्राउनी (chocolate brownie recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    चॉकलेट ब्राउनी (chocolate brownie recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता त्यात व्हॅनिला इसेन्स घालू.नंतर त्यात ऑलिव ऑइल घालून मिक्स करून घेऊ. आता त्यात थोडे दूध घालून मीडियम बेटर बनवून घेऊ(जास्त घट्ट पण नको आणि जास्त पातळ पण नको)

    चॉकलेट ब्राउनी (chocolate brownie recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    चॉकलेट ब्राउनी (chocolate brownie recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    चॉकलेट ब्राउनी (chocolate brownie recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    टीन ला तेल लावून ग्रीस करून घेऊ नंतर त्यात आपण हे बनवलेले बॅटर टाकून प्री हिट केलेल्या कढाई मध्ये बेक होण्यासाठी ठेवू.

    चॉकलेट ब्राउनी (chocolate brownie recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    चॉकलेट ब्राउनी (chocolate brownie recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    चॉकलेट ब्राउनी (chocolate brownie recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    तीस मिनिटे बेक झाल्यानंतर तयार आहे आपले टेस्टी आणि डिलिशियस चॉकलेट ब्राऊनी. केक वर मेल्टेड चॉकलेट पसरवुन घेऊ. थंड झाल्यावर त्याचे पिसेस कापून खाण्यासाठी सर्व करा.

    चॉकलेट ब्राउनी (chocolate brownie recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    चॉकलेट ब्राउनी (chocolate brownie recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    चॉकलेट ब्राउनी (chocolate brownie recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Najnin Khan
Najnin Khan @cook_19342793
13 सप्टेंबर 2020 04:15 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

चॉकलेट Brownie रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. चीज पराठा
  2. आंब्याचे घारगे
  3. आंब्याची वडी
  4. मसाला भेंडी
  5. आवळा ज्यूस
  1. दाल मखनी (dal makhani recipe in marathi)
  2. तुर्कीश ब्रेड (turkish bread recipe in marathi)
  3. कच्च्या केळीचे कटलेट (kacchya keliche cutlet recipe in marathi)
  4. रशियन केक पुडिंग (russian cake pudding recipe in marathi)
  5. अमेरिकन कॉर्न कोशिंबीर (corn koshimbir recipe in marathi)
  1. करारी भेंडि फ़्राई (bhendi fry recipe in marathi)
  2. बीटरूट हुम्मुस (beetroot hummus recipe in marathi)
  3. व्हेज कटलेट (veg cutlet recipe in marathi)
  4. स्पॅनिश डेझर्ट एगलेस फ्राइड मिल्क (spanish dessert eggless fried milk recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13626577
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close