कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
प्रॉन्स पेस्टो पिझ्झा (prawns pesto pizza recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
प्रॉन्स पेस्टो पिझ्झा (prawns pesto pizza recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

प्रॉन्स पेस्टो पिझ्झा (prawns pesto pizza recipe in marathi)

Ashwini Jadhav
Ashwini Jadhav @cook_24351128
Pune

#GA4 #Week2
#Spinach आणि #Fenugreek हे किवर्ड्स ओळखून मी हा पिझ्झा बनवला आहे चवीला खूप छान झाला आहे. तुम्हीही नक्की करून बघा..

#GA4 #Week2
#Spinach आणि #Fenugreek हे किवर्ड्स ओळखून मी हा पिझ्झा बनवला आहे चवीला खूप छान झाला आहे. तुम्हीही नक्की करून बघा..

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

2 तास
4 व्यक्तींसाठी
  • 🟠पिझ्झा कणकेसाठी
  • 3 कपगव्हाचे पीठ
  • 1 1/2 टीस्पूनड्राय यीस्ट
  • 2 टेबलस्पूनतेल
  • 1/4 टीस्पूनबेकिंग पावडर
  • 1/8 टीस्पूनसोडा
  • 1 टेबलस्पून साखर
  • 1.5 कप कोमट पाणी
  • पेस्टो सॉससाठी
  • 2 कपपालक
  • 1 कपमेथी
  • 1चीझ क्यूब
  • 10-12छोट्या लसूण पाकळ्या
  • 1/2 छोटालिंबू
  • 1/2 टीस्पूनकाळीमिरी पावडर
  • 1/8 टीस्पूनमीठ
  • टॉपिंगसाठी
  • 250 ग्रॅमप्रॉन्स्
  • 1/2 टीस्पूनआल्ले लसूण पेस्ट
  • 1/2 टीस्पूनपिरी पिरी स्पाईस मिक्स
  • 1/4 टीस्पूनरेड चिली पावडर
  • 1/4 टीस्पूनकाळीमिरी पावडर
  • चवीपुरते मीठ
  • 20ब्लॅक ऑलिव्ह
  • 1 छोटाकांदा लांब चिरलेला
  • 1 टेबलस्पूनआरेगानो आवडीनुसार
  • 1 टेबलस्पूनचिली फ्लेक्स
  • 4क्यूब्स चिझ
  • 4 टेबलस्पूनमोझारेला चिझ आवडीनुसार
  • 3 टेबलस्पूनमक्याचे पीठ लावण्यासाठी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

2 तास
  1. 1

    आधी पिझ्झासाठी कणिक मळून घ्यायची त्यासाठी 1 कप कोमट पाण्यात सरवर विरघळवायची आणि त्यात ड्राय यीस्ट घालून 10 मिनिटींसाठी झाकून ठेवायचे तोपर्यंत गव्हाच्या पिठात मीठ बेकिंग पावडर आणि सोडा घालून मिक्स करून घ्यायचे आता त्यात यीस्ट घातलेले कोमट पाणी आणि तेल घालायचे मिक्स करायचे लागेल तसे हळू हळू राहिलेले कोमट पाणी घालून कणिक मळून घ्यायची कणकेचे भांड्यावर प्लास्टिक पेपर रॅप करून गरम ठिकाणी 1 तास फरमेंट व्हायला ठेवायचे एका तासाने कणकेची साईज डबल होते

    प्रॉन्स पेस्टो पिझ्झा (prawns pesto pizza recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    प्रॉन्स पेस्टो पिझ्झा (prawns pesto pizza recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    प्रॉन्स पेस्टो पिझ्झा (prawns pesto pizza recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    कणिक फरमेंट होईपर्यंत पेस्टो सॉस बनकन घ्यायची. त्यासाठी पालक आणि मेथी स्वच्छ धुवून मीठाच्या गरम पाण्यात ब्लांच करून घ्यायची. पालक व मेथी गार झाल्यावर त्यात चीझ, लसूण, मिरेपूड, लिंबूरस, मीठ घालून मिक्सरमध्ये वाटून स्मूथ पेस्ट करून घ्यायची.

    प्रॉन्स पेस्टो पिझ्झा (prawns pesto pizza recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    प्रॉन्स पेस्टो पिझ्झा (prawns pesto pizza recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    प्रॉन्स पेस्टो पिझ्झा (prawns pesto pizza recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    प्रॉन्स स्वच्छ धुवून त्यात सर्व साहित्य मिक्स करून 15 मिनिटे मॅरिनेट करून घ्यावे. नंतर तव्यावर थोडे तेल घालून प्रॉन्स शॅलो फ्राय करून घ्यावेत.

    प्रॉन्स पेस्टो पिझ्झा (prawns pesto pizza recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    प्रॉन्स पेस्टो पिझ्झा (prawns pesto pizza recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    प्रॉन्स पेस्टो पिझ्झा (prawns pesto pizza recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता कणकेचे 4 समान भाग करून घ्यायचे. दुसरीकडे एका पसरट कढईमध्ये गरम भांड्याचे स्टॅन्ड ठेवायचे आणि झाकण ठेऊन कढई प्रिहिट करायला ठेवायची. आता कणकेच्या गोळ्याचा 7 इंचाचा थोडा जाडसर लाटा लाटून घ्यायचा.

    प्रॉन्स पेस्टो पिझ्झा (prawns pesto pizza recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    प्रॉन्स पेस्टो पिझ्झा (prawns pesto pizza recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    प्रॉन्स पेस्टो पिझ्झा (prawns pesto pizza recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    ही लाटलेली पोळी 7 इंचाच्या प्लेटमध्ये मक्याचे पीठ भरूभुरून ठेवलेल्या प्लेटमध्ये ठेवायची. त्यावर काटा चमच्याने टोच्या मारून घ्यायच्या त्यावर पेस्टो सॉस पसरवून घ्यायचा त्यावर सगळीकडे चिझ घालायचे. त्यावर प्रॉन्स, कांदा, ऑलिव्हस सगळीकडे पसरवून घ्यायचे. त्यावर ऑरेगानो, चिली फ्लेक्स भुरभुरायचा.

    प्रॉन्स पेस्टो पिझ्झा (prawns pesto pizza recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    प्रॉन्स पेस्टो पिझ्झा (prawns pesto pizza recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    आता ही प्लेट प्रिहिट केलेल्या कढईमध्ये ठेवायची. पहिले 10 मिनिटे गॅस मोठा ठेवायचा. आणि नंतर 15 मिनिटे गॅस बारिक ठेवायचा. 25 मिनिटात पिझ्झा तयार होतो. एक पिझ्झा मी मुलांसाठी फक्त चीझ घालून केला होता.

    प्रॉन्स पेस्टो पिझ्झा (prawns pesto pizza recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    प्रॉन्स पेस्टो पिझ्झा (prawns pesto pizza recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    प्रॉन्स पेस्टो पिझ्झा (prawns pesto pizza recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    तयार आहे मस्त प्रॉन्स पेस्टो पिझ्झा.

    प्रॉन्स पेस्टो पिझ्झा (prawns pesto pizza recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    प्रॉन्स पेस्टो पिझ्झा (prawns pesto pizza recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    प्रॉन्स पेस्टो पिझ्झा (prawns pesto pizza recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Ashwini Jadhav
Ashwini Jadhav @cook_24351128
27 सप्टेंबर 2020 18:39 रोजी
Pune

टिप्पण्या (2)

Ashwini Jadhav
Ashwini Jadhav @cook_24351128
28 सप्टेंबर 2020 09:43
Thanks dear 😘
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Top Search in

  1. 8th for यीस्ट

Keywords

कोळंबी पिझ्झा रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. ब्रेडच्या कडांची खुसखुशीत भजी
  2. शेगव्याच्या पानाची खुसखुशीत वडी
  3. शिळ्या भाताच्या वड्या
  4. चीज पराठा
  5. आंब्याचे घारगे
  1. गावरान वाटाण्याचा झणझणीत रस्सा (watanyacha rassa recipe in marathi)
  2. ज्वारी चकली (jwari chakali recipe in marathi)
  3. बेसनाचे धिरडे (besan dhirde recipe in marathi)
  4. चीज ऑम्लेट टोस्ट (cheese omelette toast recipe in marathi)
  5. खुसखुशीत चकली (chakali recipe in marathi)
  1. ब्रेड न वापरता रवा सॅंडविच (rava sandwich recipe in marathi)
  2. इन्स्टंट जिलेबी (jalebi recipe in marathi)
  3. पिकलेल्या केळीच्या पूरी (piklya kelichi puri recipe in marathi)
  4. तवा मेथी कुलचे (methicha kulcha recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13729890
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close