व्हेज मन्चुरिअन ग्रेव्ही (veg manchurian gravy recipe in marathi)

Siddhi Nar @cook_24541191
व्हेज मन्चुरिअन ग्रेव्ही (veg manchurian gravy recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व भाजी बारीक कांप्यून घेयून त्यात मेंधा आणि कर्नफ्लो टॅक्युन मिक्स करणे, पाणी नाही वापरयचे..
- 2
नंतर पिटाचे गोळे करावे आणि बारीक गॅस वर तेल तापयुन टेल्यून घिने
- 3
कढाई मदे तेल तापयुन त्यात सोया, रेड चिली, शेजवान सर्वे चटणी मिक्स करने आणि कॉर्न पेस्ट पाणी आणि मंचरियून टकयुन मिक्स करावे
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13761126







टिप्पण्या