कॅरोट डिलाईट (carrot delight recipe in marathi)

Arati Wani @cook_24234333
कॅरोट डिलाईट (carrot delight recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम गाजराचे साल काढून गोल काप करून घ्यावे.नंतर पातेल्यात दिड कप पाणी उकळून त्यात गाजराचे काप ७/८ मिनीटे उकळून घ्यावे.
- 2
उकळतांना त्यात चिमूटभर मीठ घालावे. गाजराचे काप थोडे मऊ होईपर्यंत शिजवून घ्यावे.नंतर चाळणीत निथळून घ्यावे.थंड झाल्यावर मिक्सरमधून बारीक करून घ्यावे.
- 3
नंतर नॉनस्टीक कढईत सारण थोडे घट्ट होईपर्यंत परतून घेणे.
- 4
नंतर साखर टाकून परतून घ्यावे.घट्टसर होत आल्यास त्यात काँर्नफ्लावरचे मिश्रण टाकून घट्ट होईपर्यंत परतून घ्यावे.
- 5
ताटाला तूप लावून गाजराचे सारण ताटात ओतावे.चांगले 4/5 तास फ्रिजमध्ये सेट करण्यासाठी ठेवून द्यावे.आपल्याला हवे त्या आकाराचे कट करावे. नतर डेसिकेडेड कोकोनट मध्ये घोळून सर्व्ह करावे.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13761332
















टिप्पण्या