ब्रेड ऑमलेट (bread omelette recipe in marathi)

#breadomelette
जर तुम्हाला भूक लागली असेल आणि काहीतरी चांगले खायचे असेल तर लवकरच मी तुम्हाला एक रेसिपी सांगणार आहे, जी सोपी आणि खासही आहे !!
जे विद्यार्थी आहेत किंवा नोकरी करतात त्यांच्यासाठी ही विशेष वेळ वाचवण्याची कृती आहे.

कुकिंग सूचना
- 1
प्रथम अंडी फोडून मोठ्या भांड्यात घाला. आणि त्यात चिरलेला कांदा, मिरची आणि कोथिंबीर घालावी. चवीनुसार मीठ घाला. आणि आता हे चमच्याने चांगले मिसळा.
- 2
मिश्रणात ब्रेड चे काप टाका आणि दोन्ही बाजूनी दीप करा आणि तो ब्रेड पॅन वर ठेवा गॅस माध्यम आचे वर ठेऊन ब्रेड छान शिजवून घ्या
- 3
आता सॉस बरोबर सर्व्ह करा किंवा खा आज ही आपली खास डिश होती, ज्याने आपला वेळ वाचवला आणि खायलाही चवदार आहे.
Top Search in
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या