पॅन फ्रॉईड एग चीज सँडविच (egg cheese sandwich recipe in marathi)

Jyoti Gawankar @cook_22245176
पॅन फ्रॉईड एग चीज सँडविच (egg cheese sandwich recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम एका बाऊलमध्ये अंडी फोडून घ्या की अंडी फेटून घ्यावे व चवीप्रमाणे मीठ टाकून मिक्स करा. पॅनमध्ये थोडे तेल गरम करून फेटलेले अंडे छान ऑमलेट करून घ्या. दोन्ही बाजूनी छान भाजून त्याचे तुकडे करा
- 2
आता ब्रेड च्या स्लाईस घेऊन एका बाजूला बटर लावून घ्या दुसऱ्या ब्रेडच्या स्लाईसला तुमच्या आवडीचा सॉस किंवा चटणी लावून तयार ठेवा. बटर लावलेल्या स्लाईस वरती चीज स्लाईस ठेवा त्यावर ती कट केलेला ऑम्लेट्स पीस ठेवा आणि वरून चटणी लावलेला ब्रेडचा स्लाईस. असे सगळे सँडविचेस तयार करून घ्या.
- 3
पॅन गरम करून ब्रेडच्या दोन्ही बाजूला छान बटर लावून पॅनमधे मंद गॅसवर ती दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्या.
- 4
चटणी किंवा सॉसबरोबर गरमागरम सँडविच चा आस्वाद घ्या.
Keywords
Similar Recipes
More Recipes
- व्हेज सँडविच (veg sandwich recipe in marathi)
- इन्स्टंट रवा बेसन ढोकळा (rava besan dhokla recipe in marathi)
- चिकन ग्रेव्ही मसाला (chicken gravy masala recipe in marathi)
- चीजी स्प्रिंग रोल डोसा (cheese springroll dosa recipe in marathi)
- गाजर आणि मुंग डाळ कोशिंबीर (gajar moong dal koshimbir recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13772000














टिप्पण्या