कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)

Ashwini Jadhav
Ashwini Jadhav @cook_24351128
Pune

#पश्चिम #महाराष्ट्र
"आपल्या महाराष्ट्राची आन बान आणि शान
आणि आपल्या गणपती बाप्पाचा जीव की प्राण" असे हे #उकडीचे #मोदक मी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी बनवले होते. हे उकडीचे मोदक मी पहिल्यांदाच बनवले. मी नेहमीचे गव्हाच्या पिठाचे उकडीचे आणि तळणाचे बनवते. हे पहिल्यांदाच बनवले आणि खूपच छान झालेत. यात मी वेगवेगळे शेप बनवण्याचा प्रयत्न केलाय बघा आवडतात काय..

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

1 ते 1:30 तास
4 व्यक्तिंसाठी
  • सारणासाठी
  • 1 कपखवलेला ओल्या नारळाचा किस
  • 1/2 कपगुळ
  • 1 टीस्पूनखसखस
  • 1/4 टीस्पूनवेल्ली पावडर
  • 1/8 टीस्पूनजायफळपूड
  • 1 टेस्पून तूप
  • कव्हरिंगसाठी
  • 1 कपतांदळाचे पीठ
  • 1 कपपाणी
  • 1/4 टीस्पूनतूप
  • 1/8 टीस्पूनकेवडा वॉटर
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

1 ते 1:30 तास
  1. 1

    सारणासाठी आधी एका भांड्यात तूप गरम करून त्यात खसखस साधारण अर्धा मिनिट परतावी. मग त्यात खवलेले ओले खोबरे घालून 2 मिनिट भाजून घ्यायचे. त्यानंतर त्यात गुळ घालून चांगले मिक्स करायचे. गुळ वितळून झाल्यावर त्यात वेलचीपूड व जायफळपूड घालून मिक्स करायचे. 2 ते 3 मिनिटे परतायचे आणि गेस बंद करायचा. आपले सारण तयार आहे. तुम्हाला हवे असले तर तुम्ही यात ड्रायफ्रूट्स पण घालू शकता. खसखससोबत ड्रायफ्रूट्सही भाजून घ्यायचे.

    उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता कव्हारिंगसाठी एका भांड्यात पाणी उकळायला ठेवायचे. पाणी उकळले की त्यात मीठ, तूप आणि केवडा वॉटर घालायचे. पाण्याला चांगली उकळी आली की त्यात तांदळाचे पीठ हळू हळू घालत मिक्स करत रहायचे. गॅस बंद करायचा आणि पीठ चांगले मिक्स करायचे.

    उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता पीठ थोडे गार झाले की थोडे थोडे पाणी घालून हाताने मरदून कणिक मळून घ्यायची. मळलेल्या कणकेवर ओले कापड झाकून ठेवा ठेवायचे. आता मोदक उकडायच्या चाळणीला तप किंवा तेल लावन त्यावर बटर पेपर लावायचा. (तुम्ही केळीचे पानही ठेऊ शकता)

    उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता मोदक करायला घ्यायचे. मी जरा मोठाच गोळा घेतला होता. पहिल्यांदाच करत होते म्हणून. थोडे तूप लावून हातानेच मोदकाची पारी मोठी करून घ्यायची बोटांच्या सहाय्याने. मग त्यात सारण भरायचे आणि पाकळ्या पाडायच्या नेहमीच्या मोदकाप्रमाणे. पण एकदम हलक्या हाताने. नाहीतर मोदक मोडतात. मी वेगवेगळे आकार देण्याचा प्रयत्न केला आहे..

    उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    आता तयार केलेल्या मोदकाच्या चाळणीमध्ये बनवलेले मोदक ठेवायचे. कढईमध्ये थोडे पाणी गरम करायला ठेवायचे. त्यावर ही मोदकाची चाळण ठेवायची आणि त्यावर झाकण ठेऊन 15 ते 20 मिनिटे मध्यम आचेवर मोदक उकडून घ्यायचे.

    उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    उकडीचे मोदक तयार

    उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Ashwini Jadhav
Ashwini Jadhav @cook_24351128
07 ऑक्टोबर 2020 14:38 रोजी
Pune

टिप्पण्या

Chetana Bhojak
Chetana Bhojak @chetnab_26657014
14 सप्टेंबर 2021 04:46
Wow mast
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

उकडीच्या मोदक रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. ब्रेडच्या कडांची खुसखुशीत भजी
  2. शेगव्याच्या पानाची खुसखुशीत वडी
  3. शिळ्या भाताच्या वड्या
  4. चीज पराठा
  5. आंब्याचे घारगे
  1. पुरणपोळी (puran poli recipe in marathi)
  2. आवळ्याची चटणी (aavlyachi chutney recipe in marathi)
  3. बांगडा ग्रेव्ही (bangda gravy recipe in marathi)
  4. गुजराती ढोकळा (gujrati dhokla recipe in marathi)
  5. ओल्या खोबऱ्याची चटणी (khobryachi chutney recipe in marathi)
  1. उरलेल्या पिठल्याचे थालिपीठ (thalipeeth recipe in marathi)
  2. मोड आलेल्या मुगाची उसळ (monngachi usal recipe in marathi)
  3. 20 मिनिटात झटपट गाजर लाडू (gajar ladoo recipe in marathi)
  4. गोडा मसाला (goda masala recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13795067
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close