इंडोनेशिया सेराबी स्टफ्ड पॅनकेक (pancake recipe in marathi)

Sandhya Chimurkar @sandhya1234
इंडोनेशिया सेराबी स्टफ्ड पॅनकेक (pancake recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम तांदूळ 2 तास भिजत घालावे.नंतर मिक्सर मध्ये बारीक वाटून घेतले.मग त्यात रवा टाकून मिक्स करावे. नंतर दही आणि मीठ घालुन मिक्स करावे. दहा मिनिट सेट व्हायला बाजूला ठेवा.
- 2
सिमला मिरची कांदा टोमॅटो बारीक चिरून घ्यावा.एका कढई मध्ये तेल टाकून त्यात जिर मोहरी कडीपत्ता बारीक चिरलेली मिरची घालून छान फोडणी करावी.
- 3
नंतर ती फोडणी तांदळाचं पीठात टाका. नंतर कापलेले सिमला मिरची कांदा टोमॅटो टाकून मिक्स करावे. आणि मग बेकिंग सोडा टाकून मिक्स करून घ्यावे.
- 4
मग पॅन ल तेल लावून छोटे छोटे पॅनकेक टाका. आधी एक साईड होऊ द्या नंतर दुसरी साईड होऊ द्या. आणि स्टफ्ड पॅनकेक तयार
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13801100














टिप्पण्या