कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
इंदोरी पोहे (indori pohe recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
इंदोरी पोहे (indori pohe recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

इंदोरी पोहे (indori pohe recipe in marathi)

Pradnya Patil Khadpekar
Pradnya Patil Khadpekar @cook_21077744

#पश्चिम #मध्यप्रदेश

इंदोरी पोहे हा पदार्थ मध्यप्रदेश मध्ये खूप प्रसिद्ध आहे.हा पदार्थ चाट म्हणून सगळीकडे मिळतो.उत्तम चव आणि पौष्टिक पदार्थ आहे.

#पश्चिम #मध्यप्रदेश

इंदोरी पोहे हा पदार्थ मध्यप्रदेश मध्ये खूप प्रसिद्ध आहे.हा पदार्थ चाट म्हणून सगळीकडे मिळतो.उत्तम चव आणि पौष्टिक पदार्थ आहे.

पुढे वाचा

इंदोरी पोहे (indori pohe recipe in marathi)

Pradnya Patil Khadpekar
Pradnya Patil Khadpekar @cook_21077744

#पश्चिम #मध्यप्रदेश

इंदोरी पोहे हा पदार्थ मध्यप्रदेश मध्ये खूप प्रसिद्ध आहे.हा पदार्थ चाट म्हणून सगळीकडे मिळतो.उत्तम चव आणि पौष्टिक पदार्थ आहे.

#पश्चिम #मध्यप्रदेश

इंदोरी पोहे हा पदार्थ मध्यप्रदेश मध्ये खूप प्रसिद्ध आहे.हा पदार्थ चाट म्हणून सगळीकडे मिळतो.उत्तम चव आणि पौष्टिक पदार्थ आहे.

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

१५ मिनिटे
२
  1. 250 ग्रॅमगरम जाडे पोहे
  2. 1मोठा कांदा
  3. 1मोठा टोमॅटो
  4. 6-7हिरव्या मिरची
  5. इंदोरी मसाला
  6. 1 टेबलस्पूनचाट मसाल
  7. 1 टेबलस्पूनकाळ मीठ
  8. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  9. 1 टेबलस्पूनजीरे पावडर
  10. 2 टेबलस्पून शेंगदाणे
  11. 1 लहानवाटी डाळिंबाचे दाणे
  12. 1 टिस्पून साखर
  13. 1/2 टिस्पून मीठ
  14. 1 टिस्पून लिंबू रस
  15. 2 टेबलस्पूनशेव(तयार वापरली)
  16. 4-5कडिपत्ता पानं
  17. 4 टेबलस्पूनतेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

१५ मिनिटे
  1. 1

    पोहे चाळून घ्यावे आणि हलके पाणी घालून भिजवून घ्यावे त. जास्त पाणी घालू नये.

    इंदोरी पोहे (indori pohe recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    कांदा,टोमॅटो आणि मिरची बारीक चिरून घ्यावी.डाळिंबाचे दाणे काढून घ्यावे.

    इंदोरी पोहे (indori pohe recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    एकीकडे स्टिमर तयार करावा.पोहे वाफवून घेण्यासाठी.चाळणीतील पोह्यामधे हळद, साखर मीठ घालून घेणे.हलके मिक्स करून घ्यावे.

    इंदोरी पोहे (indori pohe recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    इंदोरी पोहे (indori pohe recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    इंदोरी पोहे (indori pohe recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    कढईत तेल तापवून घ्यावे.त्यात शेंगदाणे तळून घ्यावेत.जास्त तेल काढून घ्यावे.एकीकडे पोहे वाफवून घ्यावेत.

    इंदोरी पोहे (indori pohe recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    तेलात मिरची आणि कडिपत्ता घालून घेणे.वरील प्रमाणे इंदोरी मसाला तयार करून घ्यावा

    इंदोरी पोहे (indori pohe recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    इंदोरी पोहे (indori pohe recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    इंदोरी पोहे (indori pohe recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    पोहे फोडणीत घालून घ्यावेत.जास्त ढवळू नयेत.एक वाफ काढावी.प्लेट मध्ये पोहे घेऊन, त्यावर इंदोरी मसाला,चिरलेला कांदा टोमॅटो आणि डाळिंबाचे दाणे घालून, लिंबू पिळून घ्यावे.वरती तयार शेव भुरभुरावी.तयार आहेत.इंदोरी पोहे.

    इंदोरी पोहे (indori pohe recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    इंदोरी पोहे (indori pohe recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    इंदोरी पोहे (indori pohe recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Pradnya Patil Khadpekar
Pradnya Patil Khadpekar @cook_21077744
09 ऑक्टोबर 2020 14:12 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. स्ट्राॅबेरी फ्लेवर काजू बदाम मिल्कशेक (strawberry kaju badam milkshake recipe in marathi)
  2. ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi)
  3. डाळ ढोकाळी (dal dhokali recipe in marathi)
  4. दही वाले आलू (potato with curd gravy recipe in marathi)
  5. पीनट चाॅकलेट मोदक विथ गुलकंद स्टफींग (chocolate modak recipe in marathi)
  1. राजस्थानी रबडी घेवर (rabadi ghiwar recipe in marathi)
  2. रस्स्याची भरली ढेमसे (rassa bharle dhemse recipe in marathi)
  3. सोया चंक्स ग्रेव्ही (soya chunks gravy recipe in marathi)
  4. काळ्या मनुके ची चटणी (black manuka chutney recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13813014
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close