कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
झणझणीत टोमॅटो ठेचा (tomato thecha recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
झणझणीत टोमॅटो ठेचा (tomato thecha recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

झणझणीत टोमॅटो ठेचा (tomato thecha recipe in marathi)

Anjumhetre
Anjumhetre @cook_26178339

#GA4 #Week7 #टोमॅटो

#GA4 #Week7 #टोमॅटो

पुढे वाचा

झणझणीत टोमॅटो ठेचा (tomato thecha recipe in marathi)

Anjumhetre
Anjumhetre @cook_26178339

#GA4 #Week7 #टोमॅटो

#GA4 #Week7 #टोमॅटो

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

15 मिनिट
5 सर्व्हिंग्ज
  • 2 टेबलस्पूनतेल
  • 1 टेबलस्पूनजिरा
  • 10 ते 12 लसूण पाकळ्या
  • 4चिरलेले टोमॅटो
  • 6 ते 7 सुक्या लाल मिरच्या
  • चवीनुसार मीठ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

15 मिनिट
  1. 1

    सगळ्यात अगोदर 6 ते 7 सुक्या लाल मिरच्या गरम पाण्यात 10 मिनिट भिजून घ्या.

    झणझणीत टोमॅटो ठेचा (tomato thecha recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    झणझणीत टोमॅटो ठेचा (tomato thecha recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    झणझणीत टोमॅटो ठेचा (tomato thecha recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    त्याचानंतर गॅस चालू करून एका कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल गरम करून घ्या. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 टेबलस्पून जिरा टाका. जिरा तडकल्यानंतर त्यामध्ये 10 ते 12 लसूण पाकळ्या टाका.

    झणझणीत टोमॅटो ठेचा (tomato thecha recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    झणझणीत टोमॅटो ठेचा (tomato thecha recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    झणझणीत टोमॅटो ठेचा (tomato thecha recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    लसूण करपूस झाल्यानंतर त्यामध्ये 4 चिरलेले टोमॅटो, 6 ते 7 भिजवलेल्या सुक्या लाल मिरच्या आणि चवीनुसार मीठ घालून टोमॅटो चागलं शिजून घ्या.

    झणझणीत टोमॅटो ठेचा (tomato thecha recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    झणझणीत टोमॅटो ठेचा (tomato thecha recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    झणझणीत टोमॅटो ठेचा (tomato thecha recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    टोमॅटो चागलं शिजल्यानंतर गॅस बंद करा. तयार झालेले मिश्रण थंड करून घ्या. मिश्रण थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये करबड टेकचरमध्ये वाटून घ्या. आता तयार केलेले टोमॅटोचा ठेचा एका बाउलमध्ये काढून घ्या. आता टोमॅटोचा ठेचा सर्व्ह करण्यासाठी तयार आहे.

    झणझणीत टोमॅटो ठेचा (tomato thecha recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    झणझणीत टोमॅटो ठेचा (tomato thecha recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    झणझणीत टोमॅटो ठेचा (tomato thecha recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Anjumhetre
Anjumhetre @cook_26178339
31 ऑक्टोबर 2020 17:23 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

झणझणीत Tomato ठेचा रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. ब्रेडच्या कडांची खुसखुशीत भजी
  2. शेगव्याच्या पानाची खुसखुशीत वडी
  3. शिळ्या भाताच्या वड्या
  4. चीज पराठा
  5. आंब्याचे घारगे
  1. अळीव लाडू (aliv ladoo recipe in marathi)
  2. मसाला दूध (masala dudh recipe in marathi)
  3. मुगाची पौष्टिक खिचडी (moogachi khichadi recipe in marathi)
  4. साबूदाना  वडा (sabudana vada recipe in marathi)
  5. मसाला दूध (masala dudh recipe in marathi)
  1. मिक्स डाळीचे वेज पॅटीस (mix dal veg patties recipe in marathi)
  2. व्हेज बर्गर (veg burger recipe in marathi)
  3. सोड्याची खिचडी (dried prawns khichadi recipe in marathi)
  4. उसळ वडा (usal vada recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13956699
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close