कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
पिनट्स रोल (peanuts roll recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
पिनट्स रोल (peanuts roll recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

पिनट्स रोल (peanuts roll recipe in marathi)

Anjumhetre
Anjumhetre @cook_26178339

#GA4 #week12 #Peanut

#GA4 #week12 #Peanut

पुढे वाचा

पिनट्स रोल (peanuts roll recipe in marathi)

Anjumhetre
Anjumhetre @cook_26178339

#GA4 #week12 #Peanut

#GA4 #week12 #Peanut

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

30 मिनीट
5 सर्व्हिंग्ज
  • 1 कपपिनट्स
  • 1/2 कपसाखर
  • 1/2 कपपाणी
  • 1/2 कपदूध पावडर
  • 1 टेबलस्पूनइलायची पावडर
  • 2 टेबलस्पूनतूप
  • 15बदाम सजावटीसाठी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

30 मिनीट
  1. 1

    सगळ्यात अगोदर 1 कप पिनट्स 10 मिनिट मंद आचेवर भाजून घ्या. पिनट्सचा कलर चेन्ज झाला नाही पाहिजे.

    पिनट्स रोल (peanuts roll recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    पिनट्स रोल (peanuts roll recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    पिनट्स रोल (peanuts roll recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    पिनट्स भाजून झाल्यानंतर थंड करून घ्या. पिनट्स थंड झाल्यानंतर त्यावरची साल काढून मिक्सरमध्ये त्याची पावडर करून घ्या.

    पिनट्स रोल (peanuts roll recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    पिनट्स रोल (peanuts roll recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    पिनट्स रोल (peanuts roll recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता एका कढईमध्ये 1/2 कप पाणी घेऊन त्यामध्ये 1/2 कप साखर घाला. साखरेचा पाक 10 मिनिट उकळू द्या. एक तारेचा पाक झाल्यानंतर त्यामध्ये पिनट्सचा पावडर घालून चागलं मिक्स करून घ्या.

    पिनट्स रोल (peanuts roll recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    पिनट्स रोल (peanuts roll recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    पिनट्स रोल (peanuts roll recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    त्यानंतर त्यामध्ये 1/2 कप दूध पावडर घालून चागलं मिक्स करून घ्या. नंतर त्यामध्ये 2 टेबलस्पून तूप घालून मिक्स करून घ्या. मिश्रण चागलं हलवत राहा. नंतर त्यामध्ये 1 टेबलस्पून इलायची पावडर घालून मिक्स करून घ्या.

    पिनट्स रोल (peanuts roll recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    पिनट्स रोल (peanuts roll recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    पिनट्स रोल (peanuts roll recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    मिश्रण कढई सोडल्यानंतर गॅस बंद करा. मिश्रण थंड झाल्यानंतर त्याचे छोटे छोटे रोल करून घ्या. त्यावरती बदामाने डेकोरेशन करून घ्या. आता डिश सर्व्ह करण्यासाठी तयार आहे.

    पिनट्स रोल (peanuts roll recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    पिनट्स रोल (peanuts roll recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    पिनट्स रोल (peanuts roll recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Anjumhetre
Anjumhetre @cook_26178339
04 डिसेंबर 2020 18:07 रोजी

टिप्पण्या (2)

Arya Paradkar
Arya Paradkar @The_Food_Swings_1103
05 डिसेंबर 2020 03:02
Delicious
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

रोल Peanuts रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. ब्रेडच्या कडांची खुसखुशीत भजी
  2. शेगव्याच्या पानाची खुसखुशीत वडी
  3. शिळ्या भाताच्या वड्या
  4. चीज पराठा
  5. आंब्याचे घारगे
  1. रसमलाई कुकीज (rasmalai cookies recipe in marathi)
  2. चिझी ट्रिपल लेअर वेज मेयोनिज सॅन्डविच ( cheesy triple layer veg mayonnaise sandwich recipe in marat
  3. नायलॉन खमण (nylon khaman recipe in marathi)
  4. क्रिस्पी टू टोन्ड ऑम्लेट रॅप विथ एग राईस (two toned omlet rap with egg rice recipe in marathi)
  5. मिक्स फ्रुट्स पाई (mix fruit pie recipe in marathi)
  1. तुर्किश पोंचेड एग (Turkish poached egg recipe in marathi)
  2. शेंगदाणा लाडू (shengdana ladoo recipe in marathi)
  3. इंडियन एग स्नँक्स (Indian egg snacks recipe in marathi)
  4. शेंगदाण्याचे लाडू (shengdanyache ladoo recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14167667
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close