कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
साउथ इंडियन तुवर दाल (south indian tuwar daal recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
साउथ इंडियन तुवर दाल (south indian tuwar daal recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

साउथ इंडियन तुवर दाल (south indian tuwar daal recipe in marathi)

Anjumhetre
Anjumhetre @cook_26178339

#GA4 #Week13 #तुवर

#GA4 #Week13 #तुवर

पुढे वाचा

साउथ इंडियन तुवर दाल (south indian tuwar daal recipe in marathi)

Anjumhetre
Anjumhetre @cook_26178339

#GA4 #Week13 #तुवर

#GA4 #Week13 #तुवर

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

30 मिनिट
4 सर्व्हिंग्ज
  • 1 कपतुवर दाल
  • 4 कपपाणी
  • 1 टेबलस्पूनहळद पावडर
  • 6लसण्याच्या पाकळ्या कुटलेल्या
  • मीठ चवीनुसार
  • 3 टेबलस्पूनतेल
  • 1 टेबलस्पूनजिरा मोहरी
  • 6कडीपत्याचे पाने
  • बारीक चिरलेली कोथिंबीर
  • 6बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
  • 2मोठे बारीक चिरलेले टोमॅटो
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    सगळ्यात अगोदर कुकरमध्ये 1 कप तुवर दाल धुऊन 4 कप पाणी टाका. त्याचानंतर त्यामध्ये 1 टेबलस्पून हळद पावडर,6 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 2 मोठे बारीक चिरलेले टोमॅटो आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घ्या.

    साउथ इंडियन तुवर दाल (south indian tuwar daal recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    साउथ इंडियन तुवर दाल (south indian tuwar daal recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    साउथ इंडियन तुवर दाल (south indian tuwar daal recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    त्याचानंतर कुकरला झाकण लावून गॅसवर ठेवा. कुकरच्या 5 शिट्या झाल्यानंतर गॅस बंद करा. आणि कुकरचा झाकण काढून रवीने दाल आटवुन घ्या.

    साउथ इंडियन तुवर दाल (south indian tuwar daal recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    साउथ इंडियन तुवर दाल (south indian tuwar daal recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    साउथ इंडियन तुवर दाल (south indian tuwar daal recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    त्याचानंतर एका पॅनमध्ये 3 टेबलस्पून तेल टाकून गरम करून घ्या. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये 6 लसण्याचा पाकळ्या कुटून टाका. लसूण करपूस झाल्यानंतर त्यामध्ये 1 टेबलस्पून जिरा मोहरी टाका.

    साउथ इंडियन तुवर दाल (south indian tuwar daal recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    साउथ इंडियन तुवर दाल (south indian tuwar daal recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    साउथ इंडियन तुवर दाल (south indian tuwar daal recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    जिरा थडकल्यानंतर त्यामध्ये 6 कडीपत्याचे पाने, बारीक चिरलेली कोथिंबीर टाका. 5 मिनट झाल्यानंतर त्यामध्ये थोडे दाल टाकून मिक्स करून घ्या. नंतर फोडणी कुकरमध्ये टाकून सगळं चागलं मिक्स करून घ्या. त्याचानंतर सर्व्हिंग बाउलमध्ये काढून घ्या.

    साउथ इंडियन तुवर दाल (south indian tuwar daal recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    साउथ इंडियन तुवर दाल (south indian tuwar daal recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    साउथ इंडियन तुवर दाल (south indian tuwar daal recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Anjumhetre
Anjumhetre @cook_26178339
12 डिसेंबर 2020 17:35 रोजी

टिप्पण्या

Arya Paradkar
Arya Paradkar @The_Food_Swings_1103
12 डिसेंबर 2020 18:43
Tasty
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

South Indian डाळ रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. ब्रेडच्या कडांची खुसखुशीत भजी
  2. शेगव्याच्या पानाची खुसखुशीत वडी
  3. शिळ्या भाताच्या वड्या
  4. चीज पराठा
  5. आंब्याचे घारगे
  1. हैद्राबादी व्हेज दालचा (hydrebadi veg dalcha recipe in marathi)
  2. गरमागरम ड्रायफ्रूट मसाला दूध (garama garam dryfruit masala dhudh)
  3. मखाणा (Makhana recipe in marathi(
  4. चोकोचीप मफींन्स (chocochips muffins recipe in marathi)
  5. मखाणा कॉर्नफ्लेक्स टॉफीज (makhana cornflakes toffies recipe in marathi)
  1. मशरूम टिक्का (mushroom tikka recipe in marathi)
  2. मोड आलेल्या कुळीथची भाजी (moodaalya kudithachi bhaji recipe in marathi)
  3. लेयर ड्रायफ्रूट बर्फी (layer dry fruit barfi recipe in marathi)
  4. चकोल्या / वरणफळं / डाळढोकळी (Chakolya Recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14199015
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close