पत्ता कोबीचा हँडवा (pata kobi handa recipe in marathi)

Shilpak Bele @Cook_6348
पत्ता कोबीचा हँडवा (pata kobi handa recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
इडली मिश्रण, पत्ता कोबी आणि बाकी सामग्री एकत्र ठेवावी।
- 2
आता मिश्रण मधे पत्ता कोबी टाकून मिक्स करावे। आणि बाकी मसाले सुद्धा घालावे आणि मिश्रण एकत्र करावे।
- 3
आता पॅन मधे तेल गरम करून त्यात मोहरी, तीळ, हिंग आणि लाल मिरची घालावी।
- 4
आता इडली मिश्रण मधे सोडा घालून थोडे मिक्स करावे। आता मिश्रण पण मधे टाकावे आणि पसरवून घ्यावे।
- 5
आता मंद आचेवर त्याला शिजू द्यावे (10-12 मिनिटे) आणि पुढे परतून घ्यावे। आता मंद आचेवर 5मिनिटे ठेवावे।
- 6
आता एका प्लेट मधे हँडवा काढून घ्यावा। मी आधी रेसिपी मधे टाकलेल्या लाल चटणी सोबत नक्की खा।
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14269060












टिप्पण्या