कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
तिळगुळ कोसल्या (til gud koslya recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
तिळगुळ कोसल्या (til gud koslya recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

तिळगुळ कोसल्या (til gud koslya recipe in marathi)

Bhaik Anjali
Bhaik Anjali @cook_19425386

#मकर
संक्रातीला आपण तिळगुळाचे विविध चविष्ट पदार्थ बनवतो, पण तांदळाच्या ऊकडीपासुन तिळगुळ वापरून बांबुच्या पात्रात केळीच्या पानावर वाफवलेल्या ह्या अगदी वेगळ्या करंज्या (वाफवलेल्या करंज्यांना आमच्याकडे कोसल्या संबोधल्या जाते ) अतिशय चवदार होतात . नक्की करून पहा .

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

1/2 तास
3-4 सर्व्हिंग्ज
  1. सारणासाठी साहित्य
  2. 100 ग्रॅमतीळ
  3. 150 ग्रॅमगुळ
  4. करंजीच्या पातीसाठी साहित्य
  5. 1/2 कपतांदळाचे पिठ
  6. 1 टीस्पूनतेल
  7. 1 पिंचमीठ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

1/2 तास
  1. 1

    सर्वप्रथम नेहमीप्रमाणे तीळ भाजून तीळ गार झाल्यावर त्यामध्ये गूळ मिक्स करून मिक्सरवर तिळगुळाचे सारण तयार करून घ्यावे.

    तिळगुळ कोसल्या (til gud koslya recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    तिळगुळ कोसल्या (til gud koslya recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    तिळगुळ कोसल्या (til gud koslya recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता तांदळाच्या पिठाच्या इतके पाणी उकळायला ठेवावे.त्यामध्ये तेल व मीठ घालावे. पाण्याला उकळी आल्यावर त्यामध्ये तांदळाचे पीठ घालून थोडेसे ढवळून गॅस बंद करावा व पिठावर झाकण ठेवावे पाच मिनिटानंतर परातीत घ्यावे.

    तिळगुळ कोसल्या (til gud koslya recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    तिळगुळ कोसल्या (til gud koslya recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    तिळगुळ कोसल्या (til gud koslya recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    पीठ छान मऊ मळून घ्यावे छोटासा गोळा करून हातानेच त्याला छोट्या पुरीचा घेऊन त्या पुरी वर तीळ गुळाचे मिश्रण घालावे.

    तिळगुळ कोसल्या (til gud koslya recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    तिळगुळ कोसल्या (til gud koslya recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    तिळगुळ कोसल्या (til gud koslya recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    फोटोत दाखवल्या नुसार करंजी चा आकार द्यावा. पाच-सहा करंज्या /कोसल्या करून त्या केळीच्या पानावर दहा मिनिटे वाफवून घ्याव्यात.

    तिळगुळ कोसल्या (til gud koslya recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    तिळगुळ कोसल्या (til gud koslya recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    तिळगुळ कोसल्या (til gud koslya recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    वरील प्रमाणे सर्व कोसल्या करून. नैवेद्य झाल्यावर गरमा-गरम कोसल्या साजूक तुपाच्या धारे सोबत सर्व्ह कराव्यात.

    तिळगुळ कोसल्या (til gud koslya recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Bhaik Anjali
Bhaik Anjali @cook_19425386
14 जानेवारी 2021 09:34 रोजी

टिप्पण्या

Sudha Agrawal
Sudha Agrawal @SudhaAgrawal_123
13 सप्टेंबर 2021 19:39
Hello dear 🙋
All your recipes are yummy & delicious . You can check my profile and like, comment, follow me if u wish 😊😊
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. फरसबी भाजी (farsbi bhaji recipe in marathi)
  2. मेथी मुठीया.. (methi muthiya recipe in marathi)
  3. फ़िश करी (fish curry recipe in marathi)
  4. तिळ पापडी (til papdi recipe in marathi)
  5. शेंगदाणा, तिळ आणि खोबरं चिक्की (shengdane til and khobara chikki recipe in marathi)
  1. तिळगुळ पोळी (tell gud posi recipe in marathi)
  2. तीळ-चॉकलेट बॉल्स (til chocolate balls recipe in marathi)
  3. भोगीची भाजी (bhogichi bhaji recipe in marathi)
  4. मेथी मुठीया.. (methi muthiya recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14412282
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close