कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
तिळाची लसूण चटणी व बाजरीच्या भाकरी (teelachi lasun chutney ani bajrichya bhakhri recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
तिळाची लसूण चटणी व बाजरीच्या भाकरी (teelachi lasun chutney ani bajrichya bhakhri recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

तिळाची लसूण चटणी व बाजरीच्या भाकरी (teelachi lasun chutney ani bajrichya bhakhri recipe in marathi)

Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642

#मकर
संक्रांत सणाला किंवा थंडीच्या दिवसात हा मेनू खास महाराष्ट्रात वेगळ्या भागात केला जातो .आमच्या शेतकरी राजाचा तर हा न्याहारीचा मेनू आहे. अगदी रोज शेतात हा मेनू नेला जातो. ऋतु बदलात पौष्टिक आहार घ्यावा म्हणुन आपल्या संस्कृती मध्ये कितीतरी सण आहेत.ताया पैकी संक्रांत सण यात तिळ,गुळ,बाजरी फळभाज्या तसेच शेंगभाज्या वापरून जेवण बनवले जाते.आज मी असाच एक मेनू बनवला आहे. बघूया कशी झालीय ही रेसेपि.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

वीस मिनिट
  1. 150 ग्रॅमचटणी - तिळ
  2. 2 1/2 टीस्पूनतिखट
  3. 1 1/2 टीस्पूनमीठ
  4. 1 टीस्पूनजीरे
  5. 1/4 टीस्पूनहिंग
  6. 15-17 लसूण कळ्या
  7. 300 ग्रॅमबाजरीच्या भाकरी - बाजरीचे पीठ
  8. 1 टीस्पूनमीठ
  9. 1 टीस्पूनतिळ (ऑपशनल) माझ्या कडे सगळ्यांना आवडत नाही म्हणून मी वापरल्या नाहीत
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

वीस मिनिट
  1. 1

    कढई गरम करून त्यात मिडीयम फ्लेमवर तिळ खरपूस भाजून घ्या.

    तिळाची लसूण चटणी व बाजरीच्या भाकरी (teelachi lasun chutney ani bajrichya bhakhri recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    तिळाची लसूण चटणी व बाजरीच्या भाकरी (teelachi lasun chutney ani bajrichya bhakhri recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    मिक्सर मध्ये घालून त्यात तिखट,मीठ,हिंग,जीरे,लसूण घालून चटणी फिरवून घ्या.

    तिळाची लसूण चटणी व बाजरीच्या भाकरी (teelachi lasun chutney ani bajrichya bhakhri recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    तिळाची लसूण चटणी व बाजरीच्या भाकरी (teelachi lasun chutney ani bajrichya bhakhri recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    बाजरीच्या पिठामधे मीठ घालून गरजेनूसार पाणी घालून पीठ भिजवून घ्यावे.

    तिळाची लसूण चटणी व बाजरीच्या भाकरी (teelachi lasun chutney ani bajrichya bhakhri recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    तिळाची लसूण चटणी व बाजरीच्या भाकरी (teelachi lasun chutney ani bajrichya bhakhri recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    चांगले मसून घ्या तवा गरम करा.आता पिठाचे दोन सारखे गोळे करा.

    तिळाची लसूण चटणी व बाजरीच्या भाकरी (teelachi lasun chutney ani bajrichya bhakhri recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    तिळाची लसूण चटणी व बाजरीच्या भाकरी (teelachi lasun chutney ani bajrichya bhakhri recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    पसरट भांडे(परात किंवा ताट वापरावे) खाली ताटात पीठ पसरवा त्यावर गोळा गोल करून ठेवा भाकरी हाताने थापून घ्या.

    तिळाची लसूण चटणी व बाजरीच्या भाकरी (teelachi lasun chutney ani bajrichya bhakhri recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    तिळाची लसूण चटणी व बाजरीच्या भाकरी (teelachi lasun chutney ani bajrichya bhakhri recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    तव्यावर भाकरी दोन्ही हाताने घालून घ्या व त्यावर पाणी घालून फिरवून घ्याआया भाकरी मिडीयम फ्लेमवर दिड ये दोन मीनीट भाजून घ्याउलट बाजूने पण तीन ते चार मिनिट भाजा.

    तिळाची लसूण चटणी व बाजरीच्या भाकरी (teelachi lasun chutney ani bajrichya bhakhri recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    तिळाची लसूण चटणी व बाजरीच्या भाकरी (teelachi lasun chutney ani bajrichya bhakhri recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    आता तवा काढून गॅसवर भाकरी सराट्यावर धरून शेका गोल फिरवून म्हणजे भाकरीला पुर्ण मांडा येतो.याच प्रमाणे दूसरी भाकरी पण करून घेवूत.

    तिळाची लसूण चटणी व बाजरीच्या भाकरी (teelachi lasun chutney ani bajrichya bhakhri recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    तिळाची लसूण चटणी व बाजरीच्या भाकरी (teelachi lasun chutney ani bajrichya bhakhri recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
  8. 8

    आणी चटणी सोबत सर्व्ह करा चटणी दह्यात किंवा तेल घालून खाल्ली जाते.

    तिळाची लसूण चटणी व बाजरीच्या भाकरी (teelachi lasun chutney ani bajrichya bhakhri recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642
15 जानेवारी 2021 16:00 रोजी

Top Search in

  1. 3rd for बाजरीचे पीठ
  2. 4th for तिळ
  3. 4th for लसूण
  4. 7th for बाजार

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. बाजरी तिळगुळ कुकीज (bajri tilgud cookies recipe in marathi)
  2. फ्राय बांगडे (fry bangde recipe in marathi)
  3. गाजर चा हलवा (gajar cha halwa recipe in marathi)
  4. भोगीची लेकुरवाळी भाजी.. (bhogichi lekurwadi bhaji recipe in marathi)
  5. कुरकुरीत बोंबील फ्राय (kurkurit bombil fry recipe in marathi)
  1. बोर  पंचामृत (bor panchamrut recipe in marathi)
  2. तीळगुळाची पोळी (Tilgul Poli Recipe in  Marathi)
  3. पोहा शेंगदाणा चिक्की (poha shengdana chikki recipe in marathi)
  4. खजूर लाडू.. (khajur ladoo recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14419945
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close