कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
वेज कुकर पुलाव (veg cooker pulav recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
वेज कुकर पुलाव (veg cooker pulav recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

वेज कुकर पुलाव (veg cooker pulav recipe in marathi)

Anjumhetre
Anjumhetre @cook_26178339

#GA4 #Week19 #Pulao

#GA4 #Week19 #Pulao

पुढे वाचा

वेज कुकर पुलाव (veg cooker pulav recipe in marathi)

Anjumhetre
Anjumhetre @cook_26178339

#GA4 #Week19 #Pulao

#GA4 #Week19 #Pulao

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

30 मिनिट
6 सर्व्हिंग्ज
  • 2 कपतांदूळ
  • 1 कपचिरलेेेेला फ्लॉवर
  • 1 कपवटाणे
  • 1/2 कपचिरलेला बटाटा
  • 1/2 कपबारीक चिरलेेेेला कोथींबीर
  • 2 टेबलस्पूनअदरकलसूण पेस्ट
  • 2कांदे बारीक चिरलेली
  • 3टोमॅटो बारीक चिरलेली
  • 2 टेबलस्पूनपावभाजी मसाला
  • 1 टेबलस्पूनदनिया पावडर
  • 1 टेबलस्पूनलाल तिखट
  • 4बारीक चिरलेली कोथिंबीर
  • 4 टेबलस्पूनतेल
  • 4 कपपाणी
  • 4बारीक चिरलेली हिरवी मिरच्या
  • चवी नुसारमीठ
  • 1लिंबाचा रस
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    सगळ्यात अगोदर 2 कप तांदूळ पाण्यामध्ये स्वच्छ धुऊन 15 मिनिट पाण्यामध्ये भिजवून ठेवा.

    वेज कुकर पुलाव (veg cooker pulav recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    वेज कुकर पुलाव (veg cooker pulav recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    वेज कुकर पुलाव (veg cooker pulav recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    त्याचानंतर गॅस वर कुकर ठेवून कुकरमध्ये 2 कांदे बारीक चिरलेली टाकून चागलं परतून घ्या. त्यामध्ये 4 टेबलस्पून तेल टाकून चागलं करपूस परतून घ्या. त्याचानंतर त्यामध्ये 3 टोमॅटो बारीक चिरलेली, 4 बारीक चिरलेली हिरवी मिरच्या टाकून चागलं परतून घ्या.

    वेज कुकर पुलाव (veg cooker pulav recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    वेज कुकर पुलाव (veg cooker pulav recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    वेज कुकर पुलाव (veg cooker pulav recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    टोमॅटो चागलं मॅश झाल्यानंतर त्यामध्ये 2 टेबलस्पून अदरकलसूण पेस्ट टाकून चागलं मिक्स करून घ्या. अदरकलसूण पेस्ट चागलं परतून झाल्यानंतर त्यामध्ये 1 कप चिरलेेेेला फ्लॉवर, 1 कप वटाणे आणि 1/2 कप चिरलेला बटाटा टाकून चागलं मिक्स करून घ्या.

    वेज कुकर पुलाव (veg cooker pulav recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    वेज कुकर पुलाव (veg cooker pulav recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    वेज कुकर पुलाव (veg cooker pulav recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    त्याचानंतर त्यामध्ये 2 टेबलस्पून पावभाजी मसाला, 1 टेबलस्पून दनिया पावडर, 1 टेबलस्पून लाल तिखट पावडर आणि चवी नुसार मीठ घालून चागलं मिक्स करून घ्या.

    वेज कुकर पुलाव (veg cooker pulav recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    वेज कुकर पुलाव (veg cooker pulav recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    वेज कुकर पुलाव (veg cooker pulav recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    त्याचानंतर त्यामध्ये 4 कप टाकून चागलं मिक्स करून घ्या. नंतर धुतलेले तांदूळ टाकून मिक्स करून घ्या. त्याचानंतर 1 लिंबूचा रस टाका. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून चागलं मिक्स करून कुकरचा झाकण लावा.

    वेज कुकर पुलाव (veg cooker pulav recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    वेज कुकर पुलाव (veg cooker pulav recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    वेज कुकर पुलाव (veg cooker pulav recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    कुकरच्या 3 शिट्या झाल्यानंतर गॅस बंद करा. आता डिश सर्व्ह करण्यासाठी तयार आहे.

    वेज कुकर पुलाव (veg cooker pulav recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    वेज कुकर पुलाव (veg cooker pulav recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Anjumhetre
Anjumhetre @cook_26178339
23 जानेवारी 2021 17:38 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

वेजिटेरियन पुलाव रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. ब्रेडच्या कडांची खुसखुशीत भजी
  2. शेगव्याच्या पानाची खुसखुशीत वडी
  3. शिळ्या भाताच्या वड्या
  4. चीज पराठा
  5. आंब्याचे घारगे
  1. खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
  2. पनीर बटर मसाला (paneer butter masala recipe in marathi))
  3. घावणे (ghavne recipe in marathi)
  4. मेथी पुरी मिष्टी दही (methi puri recipe in marathi)
  5. लग्नकार्यातील मुगडाळ हलवा (moong dal halwa recipe in marathi)
  1. दडपे पोहे (dadpe pohe recipe in marathi)
  2. मेथी सलाड (methi salad recipe in marathi)
  3. मेथी पराठा.. (methi paratha recipe in marathi)
  4. खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14469202
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close