कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम एका गंजात तीन टोमॅटो घ्यावे व त्यात मिरे व लवंग ॲड करावे.हा गंज कुकर मध्ये शिजण्यासाठी ठेवावे व कुकर पाच ते दहा मिनिटे शिजू द्यावे.
- 2
टोमॅटो शिजल्यानंतर थंड होऊ द्यावे.
मिक्सरच्या पॉट मध्ये टोमॅटो ची पेस्ट करून घ्यावी. - 3
गॅसवर एक लोखंडाची कढई ठेवावी.
त्यात तूप घालावे व जीरे तडतडू द्यावे.
त्यात टोमॅटोची पेस्ट घालावी व वरून पाणी सोडावे. - 4
त्यात मीठ व साखर ऍड करावी व उकळी आल्यानंतर सुप एका सर्व्हिंग बाऊलमध्ये काढावे.
वरून क्रीम घालून गार्निश करावे आपले गरमागरम हेल्दी टोमॅटो सूप रेडी आहे.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14515345
















टिप्पण्या