कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
चीझ गार्लिक ब्रेड (cheese garlic bread recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
चीझ गार्लिक ब्रेड (cheese garlic bread recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

चीझ गार्लिक ब्रेड (cheese garlic bread recipe in marathi)

Shilpak Bele
Shilpak Bele @Cook_6348

#GA4#week20

#GA4#week20

पुढे वाचा

चीझ गार्लिक ब्रेड (cheese garlic bread recipe in marathi)

Shilpak Bele
Shilpak Bele @Cook_6348

#GA4#week20

#GA4#week20

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

15 मिनिटे
2 सर्व्हिंग्ज
  • ब्रेड किंवा फ्लॅट बन
  • 80 ग्रामबटर
  • 1गाठी लसूण
  • 1/2 चमचामिक्स हरब्स
  • 1चीझ स्लाइस
  • 1/4 चमचाचिली फ्लेक्स
  • कोथिंबीर
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

15 मिनिटे
  1. 1

    सुरुवातीला सगळे साहित्य गोळा करून घ्यावे। आता ब्रेड स्लाइस घ्यावा/ बन असेल तर त्याला मधून कापून घ्यावे।

    चीझ गार्लिक ब्रेड (cheese garlic bread recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    चीझ गार्लिक ब्रेड (cheese garlic bread recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता लसूण कळ्या बारीक करून घ्याव्या। सोबत बटर एका तडका पॅन मधे गरम करायला ठेवावे।

    चीझ गार्लिक ब्रेड (cheese garlic bread recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    चीझ गार्लिक ब्रेड (cheese garlic bread recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता बटर विरघळल्यावर त्यात बारीक केलेला लसूण घालावा। पुढे त्यात मिक्स हरब्स घालावे आणि चिली फ्लेक्स।

    चीझ गार्लिक ब्रेड (cheese garlic bread recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    चीझ गार्लिक ब्रेड (cheese garlic bread recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता गार्लिक बटर ब्रेड वर टाकावे आणि स्प्रेड करून घ्यावे।

    चीझ गार्लिक ब्रेड (cheese garlic bread recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    चीझ गार्लिक ब्रेड (cheese garlic bread recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    आता त्यावर कोथिंबीर घालून, चीझ स्लाइस टाकावा आणि त्यावर हरब्स टाकावे। आता त्यावर दुसरा स्लाइस टाकून पण वर बटर घालून गरम करून घ्यावे।

    चीझ गार्लिक ब्रेड (cheese garlic bread recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    चीझ गार्लिक ब्रेड (cheese garlic bread recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    आपली गार्लिक ब्रेड तयार ।

    चीझ गार्लिक ब्रेड (cheese garlic bread recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Shilpak Bele
Shilpak Bele @Cook_6348
31 जानेवारी 2021 16:18 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

चीजचे लसूण ब्रेड रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. पुडाची वडी
  2. ब्रेडच्या कडांची खुसखुशीत भजी
  3. शेगव्याच्या पानाची खुसखुशीत वडी
  4. शिळ्या भाताच्या वड्या
  5. चीज पराठा
  1. रसगुल्ला.. (rasgulla recipe in marathi)
  2. टोमॅटो सूप
  3. काकवी  ड्राय फ्रूट लाडू (kakvi dry fruit ladoo recipe in marathi)
  4. धपाटे (dhapate recipe in marathi)
  5. मलाई कोफ्ता (malai kofta recipe in marathi)
  1. रसगुल्ला.. (rasgulla recipe in marathi)
  2. बीटरूट  आणि गाजर सूप (beetroot ans gajar soup recipe in marathi)
  3. व्हेज हॉट & सॉर सूप (veg Hot & sour soup recipe in marathi)
  4. टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14515645
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close