मुगाचे पौष्टीक रोल
कुकिंग सूचना
- 1
सामान एकत्रित करणे मूग भिजवून त्याला बांधून ठेवून मोड आणले नंतर ते मिक्सरला बारीक वाटून घेतले
- 2
नंतर कांदा बारीक चिरून घेतलाआलं लसून मिरची वाटून घेतले २ बटाटे उकडून घेतले नंतर वाटलेले मूगामधे हे सर्व टाकले मीठ टाकले धने जीरे पावडर टाकली व एकत्र गोळा तयार केला
- 3
नंतर त्याचे लांब रोल बनून घेतले नंतर एका कढईत तेल तापवून ते रोल तळून घेतले
- 4
नंतर ते रोल त्यावर तिळ टाकून चटणीबरोबर ते प्रस्तूत केले
Keywords
Similar Recipes
More Recipes
- ओल्या हळदीचे लोणचं (olya hardiche lonche recipe in marathi)
- हाॅटेल स्टाईल वेज पनीर नरगिसी कोफ्ता करी (veg paneer kofta recipe in marathi)
- खारिची भेळ (kharichi bhel recipe in marathi)
- ओली हळदीचे सलाद(oli halad salad Recipe In marathi)
- क्रिस्पी बेबीकाॅर्न फ्रिटर्स (crispy baby corn fitters recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14519849











टिप्पण्या