चिकन शेज़वान नूड्लस (Chicken Shezwan Noodles recipe in marathi)

चिकन शेज़वान नूड्लस हे इंडोचायनीज डिश पूर्ण भारतात फ़ेमस आहे.
हे नूड़्लस बनविने खूप अवघड असेल असे वाटत होते पण म्हटलं एकदा प्रयत्न करायला पाहिजे आणि खरच खूप अप्रतिम बनली.
अगदी सोप्या स्टेप्स मधे रेसिपी share केली आहे.

कुकिंग सूचना
- 1
चिकन ला धुवुन कोरडे करुन घ्या.नंतर अगदी छोटे छोटे टुकड़े करुन घ्या. त्यात १ टेबल्स्पून शेजवान सॉस, सोय सॉस, थोडा मीठ टाका.व्यवस्थित मिक्स करुन घ्या.हे मिश्रण फ़्रिज मधे २ तास ठेवा. नंतर बाहेर काढुन त्यात अंड्यातिल पांढरा बलक टाकुन मिक्स करा. आता चिकनला स्लो फ़्राई करुन घ्या.
- 2
एका पैन मधे पाणि गरम करुन नूड़्लस उकडुन घ्या. उकडतांना त्यात तेल व मीठ टाका. नंतर चालनीने छानून घ्या.
- 3
सर्व भाज्या कापुन घ्या. एका पैन मधे तेल गरम करुन घ्या. त्यात कांदा, लसूण व सर्व भाज्या टाका व शिजवून घ्या.
- 4
आता चिकन टाका. वरुन शेरवानी सॉस, तिखट, मीठ, मीरेपुड, सोय सॉस टाकुन मिक्स करुन घ्या.
- 5
आता उकडलेले नूडलस टाकुन मिक्स करा व शिजवून घ्या. वरुन कंदयाची पात घालुन छान गार्निश करा व गरमा गरमा सर्व करा.
Keywords
Similar Recipes
More Recipes
- चिझी डोसा पिझ्झा (cheese dosa pizza recipe in marathi)
- हिडन सरप्राइज हार्ट केक❤️❤️ (hidden surprise heart cake recipe i
- आटा कुकीज विथ स्ट्रॉबेरी जॅम (atta cokkies with strawberry jam recipe in marathi)
- होममेड पिझ्झा साॅस (pizza sauce recipe in marathi)
- "टाॅमेटो ऑमलेट" (tomato omlette recipe in marathi)

टिप्पण्या