उडदाचा मसाला पापड (udacha masala papad recipe in marathi)
Mrs. Renuka Chandratre @cook_23871326
उडदाचा मसाला पापड (udacha masala papad recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सामान एकत्रित करणे. नंतर पापड तळून घेतले
- 2
नंतर काकडी कांदा टमाटा गाजर व बी ट बारीक चिरून घेतले नंतर तळलेल्या उडदाच्या पापडावर चाट मसाला व थोडे तिखट मीठ व जीरे पावडर टाकली त्यावर चीरलेले सर्व सॅलड टाकले
- 3
नंतर त्या सॅलड वर बारीक शेव टाकली व नंतर कोथींबीर बारीक चिरून टाकली व उडीद मसाला पापड प्रेझेंट केला.
Top Search in
Keywords
Similar Recipes
More Recipes
- आंब्याच्या रसातील उकडीचे मोदक (ambyachya rasatil ukadiche modak recipe in marathi)
- सावजी स्पेशल येडमी पुरी (saoji specail yedami puri recipe in marathi)
- "ब्लॅक करंट आईस्क्रीम" (Black currant ice cream recipe in marathi)
- विदर्भ स्पेशल भरली वांगी मसाला (bharli vangi masala recipe in marathi)
- पापड चुरा (papad chura recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14593048







टिप्पण्या