कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
चेट्टीनाड अंडा करी (Chettinad anda curry recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
चेट्टीनाड अंडा करी (Chettinad anda curry recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

चेट्टीनाड अंडा करी (Chettinad anda curry recipe in marathi)

Shilpak Bele
Shilpak Bele @Cook_6348

#GA4 #week23 कीवर्ड: Chettinad

#GA4 #week23 कीवर्ड: Chettinad

पुढे वाचा

चेट्टीनाड अंडा करी (Chettinad anda curry recipe in marathi)

Shilpak Bele
Shilpak Bele @Cook_6348

#GA4 #week23 कीवर्ड: Chettinad

#GA4 #week23 कीवर्ड: Chettinad

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

40 मिनिटे
2 सर्व्हिंग्ज
  • 6अंडी
  • 2 चमचेधणे
  • 1 चमचाजीरा
  • 1 चमचासोप
  • 1 चमचामीरे
  • 5विलायची
  • 2मोठी विलायची
  • 7लवंग
  • 2जावित्री
  • दगडफुल
  • 2तेज पान
  • 3कलमी
  • 4स्टार फुल
  • 4लाल मिरची
  • 1खोबरं तुकडा
  • 2कांदे
  • 2टमाटे
  • 7लसूण कळ्या
  • 1 इंचअद्रक
  • 1/4 चमचाचिंच पेस्ट
  • मीठ
  • कोथिंबीर
  • कडीपत्ता
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

40 मिनिटे
  1. 1

    सगळे मसाले मोजून घ्यावे। आता पॅन गरम करून त्यात भाजून घ्यावे। सोप वेगळी भाजावी आणि नंतर टाकावी।

    चेट्टीनाड अंडा करी (Chettinad anda curry recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    चेट्टीनाड अंडा करी (Chettinad anda curry recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    चेट्टीनाड अंडा करी (Chettinad anda curry recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता मसाले थंड करायला ठेवावे आणि मग बारीक करून घ्यावे।

    चेट्टीनाड अंडा करी (Chettinad anda curry recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    चेट्टीनाड अंडा करी (Chettinad anda curry recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    चेट्टीनाड अंडा करी (Chettinad anda curry recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता 2 चमचे मसाला सोडून बाकी बाजूला काढून ठेवावे। आता त्यात भाजलेली सोप टाकावी, पुढे लसूण कळ्या, अद्रक आणि चिंचेची पेस्ट घालावी। आणि थोडे पाणी घालून मिक्सर मधून काढावे।

    चेट्टीनाड अंडा करी (Chettinad anda curry recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    चेट्टीनाड अंडा करी (Chettinad anda curry recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता 4 उकडलेले अंडे पॅन मधे तेल, मिरची पावडर आणि हिंग घालून परतून घ्यावे।

    चेट्टीनाड अंडा करी (Chettinad anda curry recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    पुढे त्याच पॅन मधे तेल घालून त्यात मोहरी, जीरे आणि कांदे घालून परतून घ्यावे। कांदा थोडा सोनेरी झाल्यावर त्यात कडीपत्ता आणि टमाटे घालावे। थोडे मीठ घालून परतून घ्यावे। आता पुढे त्यात मसाला पेस्ट घालावी आणि व्यवस्थित शिजू द्यावे।

    चेट्टीनाड अंडा करी (Chettinad anda curry recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    चेट्टीनाड अंडा करी (Chettinad anda curry recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    चेट्टीनाड अंडा करी (Chettinad anda curry recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    मसाल्याला तेल सुटल्यावर त्यात पाणी घालून मिक्स करावे आणि चवीपुरते मीठ घालावे।

    चेट्टीनाड अंडा करी (Chettinad anda curry recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    चेट्टीनाड अंडा करी (Chettinad anda curry recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    पुढे त्यात उकडलेले अंडे घालावे। आता डिश ला थोडा ट्विस्ट देण्यासाठी, उकळी आल्यावर 2 अंडे ग्रेव्ही मधे फोडावे। आणि झाकण बंद करून 3-4 मिनिटे ठेवावे। आता ग्रेव्ही मिक्स करून घ्यावी।

    चेट्टीनाड अंडा करी (Chettinad anda curry recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    चेट्टीनाड अंडा करी (Chettinad anda curry recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    चेट्टीनाड अंडा करी (Chettinad anda curry recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
  8. 8

    गारनिष साठी वरून कोथिंबीर घालावी आणि आपली चेत्तीनाड एग करी तयार ।

    चेट्टीनाड अंडा करी (Chettinad anda curry recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
    चेट्टीनाड अंडा करी (Chettinad anda curry recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Shilpak Bele
Shilpak Bele @Cook_6348
21 फेब्रुवारी 2021 17:51 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

अंडं रस्सा रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. पुडाची वडी
  2. ब्रेडच्या कडांची खुसखुशीत भजी
  3. शेगव्याच्या पानाची खुसखुशीत वडी
  4. शिळ्या भाताच्या वड्या
  5. चीज पराठा
  1. "चमचमीत फिश करी" (fish curry recipe in marathi)
  2. खमंग बेसन रवा लाडू (besan rava ladoo recipe in marathi)
  3. रेस्टॉरंट स्टाईल कढाई पनीर (kadai paneer recipe in marathi)
  4. कढई पनीर (kadai paneer recipe in marathi)
  5. पापड कोन (papad cone recipe in marathi)
  1. फिश करी (fish curry recipe in marathi)
  2. पापडाची भेळ (papadchi bhel recipe in marathi)
  3. चेट्टीनाड व्हेजिटेबल बिर्याणी (Chettinad vegetable biryani recipe in marathi)
  4. मिनी पा.चि.ब्रेड टोस्ट (mini papad bread toast recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14626890
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close