गार्लिक पराठा आणि पालक पनीर (garlic paratha ani palak paneer recipe in marathi)

Shilpak Bele @Cook_6348
गार्लिक पराठा आणि पालक पनीर (garlic paratha ani palak paneer recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
3 कप कणिक1/2 चमचा मीठ घालून मळून घ्यावी आणि झाकून ठेवावी।
- 2
आता लसूण कळ्या आणि कोथिंबीर बारीक कापून घ्यावी। कढईत3 चमचे तेल घालून त्यात लसूण टाकावे आणि हलके गरम झाल्यावर गॅस बंद करावा, त्यात थोडे हिंग आणि मीठ घालावे।
- 3
आता कणकेचा गोळा घेऊन थोडी पोळी लाटून घ्यावी आणि त्यावर गार्लिक ऑइल घालावे। आणि पुढे त्रिकोणी फोल्ड करून घ्यावे। आता त्यावर थोडी कोथिंबीर घालून परत लाटून घ्यावे।
- 4
आता तवा गरम करून त्यावर लाटलेला पराठे शेकावे। आवश्यकतेनुसार तेल किंवा बटर घालावे आणि दोन्ही बाजूने परतून घ्यावे। गरम गरम पालक पनीर सोबत सर्व करावे।
Keywords
Similar Recipes
More Recipes
- फ्लॉवर, मटार रस्सा भाजी (flower mutter rassa bhaji recipe in marathi)
- "खमंग खरपूस कडिपत्ता चटणी" (kadipata chutney recipe in marathi)
- पंजाबी बटर तडका मॅगी मसाला (punjabi butter tadka maggi masala recipe in marathi)
- गार्लिक ब्रेड /चीझ गार्लिक ब्रेड (Garlic bread recipe in marathi)
- गवार भाजी (gavar bhaji recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14643046












टिप्पण्या