कुरकुरे ओली भेळ (kurkure oli bhel recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
तिखट चटनी बनवण्यासाठी स्वच्छता पुदीना कोशिंबीर हिरव्या मिरची लहसुन जीरे सर्व एकत्रित मिक्सरच्या भांडे मध्ये घेऊन त्याची पेस्ट तयार करूंन घ्या, पाणी व मीठ लिंबाचा रस टाकून चटनी तयार करा,
- 2
गोड पाणी तयार करण्यासाठी खजुर टमाटर कुकर मध्ये शिजवुन घ्यावे थंड झाल्यावर खजूर टमाटर मिक्सर चर्या भाडया मध्ये घेवून बारीक पेस्ट तयार करूंन घ्या पेस्ट गाळून चर्या त्यात गुळाचे पाणी बनवून त्यात लाल मिरची पाउडर जिरा पावडर काळ मीठ चविनुसार मीठ घालावे व 8-9 मिनट पाण्याला उकळवून घ्यावे गोड पाणी तयार झाले
- 3
एका भांड्या मधे कुरमुरे घ्या त्यात तिखट चटनी व गोड पाणी एकत्रित करूंन घ्या त्यात बारीक चिरलेला कांदा व टमाटर मिक्स करा नंतर वरतुन कांदा, टमाटर,कोथिंमबीर, बारीक शेव टाका व खायला द्या।
- 4
भेळ तयार आहे
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14729618














टिप्पण्या