कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
नारळाच्या दुधातल्या शेवया (आंबा फ्लेवर्ड) (dudhatlya seviya recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
नारळाच्या दुधातल्या शेवया (आंबा फ्लेवर्ड) (dudhatlya seviya recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

नारळाच्या दुधातल्या शेवया (आंबा फ्लेवर्ड) (dudhatlya seviya recipe in marathi)

Dhanashree Phatak
Dhanashree Phatak @cook_28452861

#KS1
आमच्या घरी महिन्यातून एकदा सुट्टीच्या दिवसाचा ठरलेला बेत म्हणजे नारळाच्या दुधातल्या shevya

#KS1
आमच्या घरी महिन्यातून एकदा सुट्टीच्या दिवसाचा ठरलेला बेत म्हणजे नारळाच्या दुधातल्या shevya

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

30 minite
3 सर्व्हिंग्ज
  • 2 कपतांदुळाचे पीठ
  • 1 कपपाणी
  • 1 कपआंब्याचा गर
  • चिमूटभरमीठ
  • 1-2 टेबलस्पूनtel
  • 1मोठा नारळ खरवडलेला (अंदाजे 2.5 कप )
  • 2-3 टेबलस्पूनगूळ
  • 1 टीस्पूनवेलची पावडर
  • चिमूटभरमीठ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

30 minite
  1. 1

    खरवडलेला नारळ पुरेसे गरम पाणी घालून मिक्सर का वाटून घ्या आणि चाळणीतुन गाळून घ्या. असे 2-3 वेळा करा. म्हणजे दूध चांगले मिळेल.

    नारळाच्या दुधातल्या शेवया (आंबा फ्लेवर्ड) (dudhatlya seviya recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    नारळाच्या दुधातल्या शेवया (आंबा फ्लेवर्ड) (dudhatlya seviya recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    नारळाच्या दुधातल्या शेवया (आंबा फ्लेवर्ड) (dudhatlya seviya recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता दुधात गूळ aani velchi powder घालून विरघळून घ्या. नारळाचे दूध झाले.

    नारळाच्या दुधातल्या शेवया (आंबा फ्लेवर्ड) (dudhatlya seviya recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    नारळाच्या दुधातल्या शेवया (आंबा फ्लेवर्ड) (dudhatlya seviya recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    नारळाच्या दुधातल्या शेवया (आंबा फ्लेवर्ड) (dudhatlya seviya recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता एका पातेल्यात पाणी घेऊन थोडे गरम झाले की त्यात तेल मीठ घालून ढवळून घ्या.

    नारळाच्या दुधातल्या शेवया (आंबा फ्लेवर्ड) (dudhatlya seviya recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    नारळाच्या दुधातल्या शेवया (आंबा फ्लेवर्ड) (dudhatlya seviya recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता उकळी यायला लागली की आंब्याचा गर घालून ढवळा आणि उकळायला लागले पीठ घालून छान मिक्स करा.

    नारळाच्या दुधातल्या शेवया (आंबा फ्लेवर्ड) (dudhatlya seviya recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    नारळाच्या दुधातल्या शेवया (आंबा फ्लेवर्ड) (dudhatlya seviya recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    नारळाच्या दुधातल्या शेवया (आंबा फ्लेवर्ड) (dudhatlya seviya recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    आणि झाकण ठेऊन 2-3 मिनिटांनी गॅस बंद करा. 10-15 मिनिटे झाकून ठेवा.

    नारळाच्या दुधातल्या शेवया (आंबा फ्लेवर्ड) (dudhatlya seviya recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    आता उकड ताटात घेऊन त्यातल्या सगळ्या गुठळ्या मोडून पाण्याचा हात लावून लावून छान मऊसुत मळून घ्या.

    नारळाच्या दुधातल्या शेवया (आंबा फ्लेवर्ड) (dudhatlya seviya recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    नारळाच्या दुधातल्या शेवया (आंबा फ्लेवर्ड) (dudhatlya seviya recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    आता सगळ्या पिठाचे लांबट गोल असे असे गोळे करून घ्या.

    नारळाच्या दुधातल्या शेवया (आंबा फ्लेवर्ड) (dudhatlya seviya recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
  8. 8

    आणि एका पातेल्यात पाणी गरम करायला ठेवा पाण्याला उकळी यायला लागली की पिठाचे गोळे त्या पाण्यात सोडा आणि 15-20 मिनिटे चांगले उकळून घ्या, शिजले की की ते आपोआपच वर येतात आणि त्याला छान चाककी येते.

    नारळाच्या दुधातल्या शेवया (आंबा फ्लेवर्ड) (dudhatlya seviya recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
    नारळाच्या दुधातल्या शेवया (आंबा फ्लेवर्ड) (dudhatlya seviya recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
    नारळाच्या दुधातल्या शेवया (आंबा फ्लेवर्ड) (dudhatlya seviya recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
  9. 9

    आता चकली च्या साचा वापरून शेव पाडण्याच्या ताटलीने शेवया केळीच्या पानावर घालून घ्या. (केळीच्या पणाला थोडे तेल लावावे म्हणजे शेवया चिकटणार नाहीत.

    नारळाच्या दुधातल्या शेवया (आंबा फ्लेवर्ड) (dudhatlya seviya recipe in marathi) रेसिपी स्टेप 9 फोटो
    नारळाच्या दुधातल्या शेवया (आंबा फ्लेवर्ड) (dudhatlya seviya recipe in marathi) रेसिपी स्टेप 9 फोटो
  10. 10

    आणि नारळाच्या दुधासोबत सर्व्ह करा.

    नारळाच्या दुधातल्या शेवया (आंबा फ्लेवर्ड) (dudhatlya seviya recipe in marathi) रेसिपी स्टेप 10 फोटो
  11. 11

    नारळाच्या दुधातल्या शेवया (आंबा फ्लेवर्ड) (dudhatlya seviya recipe in marathi) रेसिपी स्टेप 11 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Dhanashree Phatak
Dhanashree Phatak @cook_28452861
03 मे 2021 16:56 रोजी
Cooking is an art..Cooking and baking is my passion, want to make it as a profession!!
पुढे वाचा

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

नारळ Shevaya आंबा रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. कसाटा आईस्क्रीम (kasata ice creaam recipe in marathi)
  2. मालवणी चिकन मसाला (Malvani Chicken Masala recipe in marathi)
  3. आंबा नारळ वडी (amba naral vadi recipe in marathi)
  4. क्रिमी मॅंगो आईस्क्रीम (creamy mango ice cream recipe in marathi)
  5. कोकणी चिकन रस्सा (chicken rassa recipe in marathi)
  1. तांदुळाच्या पिठाची उकड (tandulachya pithachi ukad recipe in marathi)
  2. तांदूळ पिठाची उकड (tandul pithachi ukad recipe in marathi)
  3. लसूणी चवळी फ्राय (lasuni chavli fry recipe in marathi)
  4. डांगर (dangar recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14960447
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close