कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
पडवळ डाळींब्यांची भाजी (padval dalibyachi bhaji recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
पडवळ डाळींब्यांची भाजी (padval dalibyachi bhaji recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

पडवळ डाळींब्यांची भाजी (padval dalibyachi bhaji recipe in marathi)

Dhanashree Phatak
Dhanashree Phatak @cook_28452861

#KS1
50 वी रेसिपी.. 😄😄😄
म्हणता म्हणता मी पन्नासव्या रेसिपी वर कधी पोहोचले काही समजलेच नाही, पण मस्त वाटतंय कूकपॅड टीम ने खूप छान प्लॅटफॉर्म चालू करून दिलाय.
आता या रेसिपी बद्दल बोलते जरा... कडवे वाल आणि कोकण हे एक आजार समीकरणच मुळी त्यात रायगड मध्ये दर संकष्टी ला सगळ्यांच्या घरी अगदी ठरलेला बेत म्हणजे वालाचं बिरडं, वरण-भात, आणि उकडीचे मोदक.. आणि सासर अलिबाग असल्यामुळे एखाद वेळेस वाल नसले मग मात्र काहीतरी कमी आहे असा वाटतं.. त्याच कडव्या वालाची भाजी केलीये... 😀

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

20 ते 25 मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  • 1 कपवाल (सोललेले)
  • 1/2 कपपडवळ (चिरून)
  • 1/2 कपसुक खोबरं (किसून)
  • 2-3 टेबलस्पूनजिरं
  • 1 टीस्पूनहळद
  • 3-4 टेबलस्पूनतेल
  • 1 टीस्पूनमोहोरी
  • 1/4 टीस्पूनहिंग
  • 2 टेबलस्पूनलाल tikhat
  • मीठ चवीनुसार
  • गरम पाणी आवश्यतेनुसार
  • गूळ चवीनुसार
  • कोथिंबीर आवडीप्रमाणे
  • 2-3 टेबलस्पूनओला खावलेला नारळ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

20 ते 25 मिनिट
  1. 1

    प्रथम जिरं आज सुक खोबरं छान खरपूस भाजून घ्या. आणि मिक्सर ला वाटून घ्या.

    पडवळ डाळींब्यांची भाजी (padval dalibyachi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    पडवळ डाळींब्यांची भाजी (padval dalibyachi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    पडवळ डाळींब्यांची भाजी (padval dalibyachi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता कढई मध्ये तेल घालून गरम झाले की मोहोरी जीरे घाला व तडतडले की हिंग हळद घालून फोडणी करा.

    पडवळ डाळींब्यांची भाजी (padval dalibyachi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    पडवळ डाळींब्यांची भाजी (padval dalibyachi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता फोडणी मध्ये चिरलेले पडवळ घालून छान परतून परतून पडवळ शिजवून घ्या. वाटले तर थोड्या पाण्याचा हबका मारा.

    पडवळ डाळींब्यांची भाजी (padval dalibyachi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    पडवळ डाळींब्यांची भाजी (padval dalibyachi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता सोललेल्या डाळिंब्या घालून वर झाकण ठेऊन माध्यम आचेवर छान शिजवून घ्या. डाळिंब्या शिजताना जास्ती हलवायच्या नाहीत, म्हणजे मोडणार नाहीत.

    पडवळ डाळींब्यांची भाजी (padval dalibyachi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    पडवळ डाळींब्यांची भाजी (padval dalibyachi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    डाळिंब्या थोड्या शिजल्या की खोबरं आणि जिऱ्याचे वाटण घाला 2-3 चमचे, लाल तिखट, थोडा गूळ, मीठ आणि थोडे पाणी घालून छान शिजवून घ्या. 15-20 मिनिटात शिजतात.

    पडवळ डाळींब्यांची भाजी (padval dalibyachi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    पडवळ डाळींब्यांची भाजी (padval dalibyachi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    पडवळ डाळींब्यांची भाजी (padval dalibyachi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    शेवट ओला नारळ (खावलेला) आज कोथिंबीर घालून भाजी सर्व्ह करा.

    पडवळ डाळींब्यांची भाजी (padval dalibyachi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    पडवळ डाळींब्यांची भाजी (padval dalibyachi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Dhanashree Phatak
Dhanashree Phatak @cook_28452861
03 मे 2021 17:47 रोजी
Cooking is an art..Cooking and baking is my passion, want to make it as a profession!!
पुढे वाचा

टिप्पण्या

Swaminathan
Swaminathan @Swami_180828
04 मे 2021 01:06
Yummy dear 👌👌👌
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

पडवळ भाजी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. कसाटा आईस्क्रीम (kasata ice creaam recipe in marathi)
  2. मालवणी चिकन मसाला (Malvani Chicken Masala recipe in marathi)
  3. आंबा नारळ वडी (amba naral vadi recipe in marathi)
  4. क्रिमी मॅंगो आईस्क्रीम (creamy mango ice cream recipe in marathi)
  5. कोकणी चिकन रस्सा (chicken rassa recipe in marathi)
  1. आंबोळ्या (ambolya recipe in marathi)
  2. प्रोटीन लाडू....वेट लॉस लाडू (protien ladoo recipe in marathi)
  3. वालाचं बिरडं... अर्थात डाळिंब्या. (valanch birde recipe in marathi)
  4. ईमुनो चटणी (Immuno chutney recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14965172
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close