कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
पनीर अंगारा (paneer angara recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
पनीर अंगारा (paneer angara recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

पनीर अंगारा (paneer angara recipe in marathi)

Monali Sham wasu
Monali Sham wasu @Monali
Pune

Lockdown मुळे सगळे हॉटेल बंद आहे , हॉटेल सारखी चव घरी आणण्याचं prayant केला आहे

Lockdown मुळे सगळे हॉटेल बंद आहे , हॉटेल सारखी चव घरी आणण्याचं prayant केला आहे

पुढे वाचा

पनीर अंगारा (paneer angara recipe in marathi)

Monali Sham wasu
Monali Sham wasu @Monali
Pune

Lockdown मुळे सगळे हॉटेल बंद आहे , हॉटेल सारखी चव घरी आणण्याचं prayant केला आहे

Lockdown मुळे सगळे हॉटेल बंद आहे , हॉटेल सारखी चव घरी आणण्याचं prayant केला आहे

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

अर्धा तास
4  लोकांसाठी
  1. 250 ग्रामपनीर
  2. 2मोठे कांदे
  3. 1टोमॅटो
  4. 1ढोबळी मिरची
  5. आल लसूण पेस्ट
  6. 5-6 काजूचे तुकडे
  7. 2 टीस्पूनलाल तिखट
  8. 1 टीस्पूनहळद, धने पूड,जिरा पूड
  9. किचन किंग मसाला
  10. 1 चमचाबटर
  11. 1कोळसा
  12. चवीपुरते मीठ
  13. बारीक चिरलेली कोथिंबीर
  14. फोडणीसाठी तेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

अर्धा तास
  1. 1

    एका pan madhe थोड तेल घालून त्यात तमापत्र बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, व पाच ते सहा काजूचे तुकडे घालून एक दहा ते पंधरा मिनिटे परतून घ्यावे.
    मिश्रण गार झाल्यावर ते बारीक mixure मधे वाटुन घ्यावे.

    पनीर अंगारा (paneer angara recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता परत pan मधे थोड तेल घालून त्यात कांदा, ढोबळी मिरची व पनीर चे तुकडे परतून घ्यावे. नंतर एका भांड्या मधे काढून घावे.

    पनीर अंगारा (paneer angara recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    कढई मध्ये 4/5चमचे तेल घालून त्यात दोन हिरवी मिरची व वाटण घालून ते छान तेल सुटेपर्यंत परतून घवे नंतर त्यात थोड बटर घालावे वाटण तेल सोडायला लागलं की त्यात दोन चमचे लाल तिखट, एक चमचा हळद,एक चमचा धने पावडर,दोन चमचे kitchen king masala,चवीपुरते मीठ घालुन परतावे.नंतर त्यात परतले पनीर ढोबळी मिरची व कांदा घालावे नंतर दोन मिनिटांनी त्यात पाणी घालून कढई वर झाकण ठेवून 5/10 मिनिट ठेवावे.

    पनीर अंगारा (paneer angara recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    पनीर अंगारा (paneer angara recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    भाजी थोडी शिजत आल्यावर भाजी च्या मधोमध एक वाटी ठेवावी व त्यात एक जळालेला कोळसा ठेऊन त्यात साजूक तूप घालावे व झाकण ठेवावे.पाच मिंतनी झाकण काढून घ्यावे पनीर अंगारा खायला रेडी आहे.
    कोथिंबीर घालून सर्व्ह करावे
    पनीर अंगारा नान किव्हा रोटी बरोबर पण छान लागते.

    पनीर अंगारा (paneer angara recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    पनीर अंगारा (paneer angara recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    पनीर अंगारा (paneer angara recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Monali Sham wasu
Monali Sham wasu @Monali
04 मे 2021 03:42 रोजी
Pune
मला स्वतः खाण्या पेक्षा खाऊ घालायला खूप आवडतं
पुढे वाचा

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. मालवणी चिकन सुका (chicken sukha recipe in marathi)
  2. रसमलाई कुल्फी (rasmalai kulfi recipe in marathi)
  3. टेंडर कोकनट आईस्क्रिम नॅचरल्स स्टाईल (coconut icecream natural's style recipe in marathi)
  4. पोहा उपकारी (poha upkari recipe in marathi)
  5. "झटपट काळ्या वाटण्याची उसळ" (kadya watanyachi usal recipe in marathi)
  1. चटपटीत झणझणीत महाद्या (Mahadya recipe in marathi)
  2. रास्पबेरी अननस लिंबू पाणी (raspberry ananas limbu pani recipe in marathi)
  3. कैरीची चिरीमिरी (kairichi chirimiri recipe in marathi)
  4. दुधमोगरा दाण्याची भाजी (Dudhmogra danayachi bhaji recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14967629
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close