बिटाचे सरबत (beetache sarbat recipe in marathi)

Monali Sham wasu @Monali
उन्हाळ्यात सारखच काहीतरी गार प्यायची इच्छा होते.मग ते छान कलरफुल असेल तर प्यायला अजून मजा येते.
बिटाचे सरबत (beetache sarbat recipe in marathi)
उन्हाळ्यात सारखच काहीतरी गार प्यायची इच्छा होते.मग ते छान कलरफुल असेल तर प्यायला अजून मजा येते.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम बीट स्वच्छ धुवून ते कूकर मधे उकडायला ठेवावे.आता उकडलेले बिटाचे तुकडे करून ते मिक्सर ल पाणी टाकून त्याचे ज्यूस काढावे.नंतर ते बीटा चे पाणी एका पातेल्यात गाळून घ्यावे व त्यात
- 2
आपल्याला हवी तेवढी साखर, चवीपुरतं मीठ, चीमटभर पादेलोण, एक लिबुचा रस घालून छान ढवळून गावे हवा असल्यास एखादा बरफाचा खडा घालावा. थंडगार सरबत तयार आहे.
- 3
उरलेला चोथा फेकून न देता त्यात दही घालून कोशिंबीर करावी.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14999534

टिप्पण्या