कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
मँगो राईस (mango rice recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
मँगो राईस (mango rice recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

मँगो राईस (mango rice recipe in marathi)

Shilpak Bele
Shilpak Bele @Cook_6348

मँगो राईस एक साऊथ इंडियन डिश आहे। मागच्या वर्षी मे एका मित्रा कडे खाल्ली होती। त्याची आठवण आल्यामुळे आज मी बनवली।

मँगो राईस एक साऊथ इंडियन डिश आहे। मागच्या वर्षी मे एका मित्रा कडे खाल्ली होती। त्याची आठवण आल्यामुळे आज मी बनवली।

पुढे वाचा

मँगो राईस (mango rice recipe in marathi)

Shilpak Bele
Shilpak Bele @Cook_6348

मँगो राईस एक साऊथ इंडियन डिश आहे। मागच्या वर्षी मे एका मित्रा कडे खाल्ली होती। त्याची आठवण आल्यामुळे आज मी बनवली।

मँगो राईस एक साऊथ इंडियन डिश आहे। मागच्या वर्षी मे एका मित्रा कडे खाल्ली होती। त्याची आठवण आल्यामुळे आज मी बनवली।

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

30 मिनिटे
2 सर्व्हिंग्ज
  • 1मोठा कच्चा आंबा
  • 2 वाटीतांदूळ
  • 1 वाटीशेंगदाणे
  • 10-12काजू
  • 1 चमचामोहरी
  • 1 वाटीचणा डाळ
  • 1 वाटी उरड डाळ
  • 4लाल मिरच्या
  • 2हिरव्या मिरच्या
  • 5-6कडी पत्ता
  • मीठ
  • हिंग
  • 2 चमचेहळदी पावडर
  • तेल
  • आमचूर (आवश्यक असल्यास)
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    एक मोठा कच्चा आंबा घेऊन तो किसून घ्यावा। बाकी साहित्य जमा करून घ्यावे। सोबत तांदूळ शिजवून घ्यावे (मोठ्या आचेवर 3 whistle)।

    मँगो राईस (mango rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    मँगो राईस (mango rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता शेंगदाणे आणि काजू तेल घालून रोस्त करून घ्यावे आणि बाजूला काढून ठेवावे। आता तेल घालून त्यात मोहरी आणि चणा डाळ घालून मिक्स करावे, त्यानंतर उरड डाळ घालावी, पुढे त्यात हिंग घालावे आणि मिक्स करून घ्यावे। आता त्यात कडी पत्ता आणि मिरच्या घालाव्या आणि थोडे मीठ घालून मिक्स करावे।

    मँगो राईस (mango rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    मँगो राईस (mango rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    मँगो राईस (mango rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता त्यात आंब्याचा किस आणि काही तुकडे टाकून शीजवून घ्यावे। पुढे त्यात थोडी हळद आणि आवश्यक असल्यास आमचूर घालावे। आता 4-5मिनिटे परतून घ्यावे।

    मँगो राईस (mango rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    मँगो राईस (mango rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता त्यात शिजवलेला भात घालावा, भात थोडा ड्राय असलेला कधीही चांगला। आता व्यवस्थित मिक्स करून घ्यावे। शिजल्यावर थोडे मीठ घालावे आणि त्यावर शेंगदाणे आणि काजू टाकून मिक्स करावे। 4-5 मिन मंद आचेवर शिजू द्यावे आणि आपला मँगो राईस तयार ।

    मँगो राईस (mango rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    मँगो राईस (mango rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    मँगो राईस (mango rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Shilpak Bele
Shilpak Bele @Cook_6348
20 मे 2021 17:25 रोजी

टिप्पण्या (5)

Priya Lekurwale
Priya Lekurwale @cook_priya7280
21 मे 2021 06:26
छान receipy
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

आंबा तांदूळ रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. पुडाची वडी
  2. ब्रेडच्या कडांची खुसखुशीत भजी
  3. शेगव्याच्या पानाची खुसखुशीत वडी
  4. शिळ्या भाताच्या वड्या
  5. चीज पराठा
  1. तांदूळाची आंबोळी (tandudachi amboli recipe in marathi)
  2. "मँगो मड पॉट क्रिमी डेझर्ट" (mango mud pot creamy dessert recipe in marathi)
  3. मॅंगो जेली डिलाईट (mango jelly delight recipe in marathi)
  4. मॅंगो केसर पेढा (mango peda recipe in marathi)
  5. आंबा नारळ पाक (amba naral pak recipe in marathi)
  1. मॅंगो मिंट सोर्बे (mango mint Sorbe recipe in marathi)
  2. कैरीची चटपटीत चटणी (kairichi chutney recipe in marathi)
  3. कच्या केळीचे वेफर्स (चिप्स) (kachya keliche waffers recipe in marathi)
  4. मॅगो मखाना रोल (mango makhana roll recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15035903
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close