कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
खान्देशी झणझणीत कुरडई ची भाजी (kurdai chi bhaji recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
खान्देशी झणझणीत कुरडई ची भाजी (kurdai chi bhaji recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

खान्देशी झणझणीत कुरडई ची भाजी (kurdai chi bhaji recipe in marathi)

Rutuja Tushar Ghodke
Rutuja Tushar Ghodke @cook_25671232

#KS4

#KS4

पुढे वाचा

खान्देशी झणझणीत कुरडई ची भाजी (kurdai chi bhaji recipe in marathi)

Rutuja Tushar Ghodke
Rutuja Tushar Ghodke @cook_25671232

#KS4

#KS4

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

पाऊन तास
चार ते पाच
  • 1.5 कप कुरडईचा चुरा
  • 1कांदा
  • 1टोमॅटो
  • 1हिरवी मिरची
  • 5-6लसूण पाकळ्या
  • 5-6 कढीपत्त्याची पाने
  • 1/2 टीस्पूनजीरे मोहरी
  • 2 टेबलस्पूनतेल
  • 1/4 टीस्पूनहिंग
  • 1 टीस्पूनलाल तिखट
  • 2-3 टेबलस्पून खानदेशी काळा मसाला
  • 1/2 टीस्पूनहळद
  • चवीनुसारमीठ
  • थोडीशी कोथिंबीर
  • गरजेनुसार पाणी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

पाऊन तास
  1. 1

    प्रथम कुरडईचा चुरा अर्धा तास पाण्यात भिजवून घ्यावा. कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, लसूण बारीक चिरून घ्यावे. कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी.

    खान्देशी झणझणीत कुरडई ची भाजी (kurdai chi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    खान्देशी झणझणीत कुरडई ची भाजी (kurdai chi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    खान्देशी झणझणीत कुरडई ची भाजी (kurdai chi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    एका कढईत तेल गरम करून त्यात, जीरे - मोहरी, हिंग, कढीपत्ता घालून तडतडू द्यावी. त्यानंतर त्यामध्ये कांदा, हिरवी मिरची, लसूण घालून परतून घ्यावे. नंतर टोमॅटो घालून परतून घ्यावे.

    खान्देशी झणझणीत कुरडई ची भाजी (kurdai chi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    खान्देशी झणझणीत कुरडई ची भाजी (kurdai chi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    खान्देशी झणझणीत कुरडई ची भाजी (kurdai chi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    नंतर त्यामध्ये हळद, लाल तिखट, खानदेशी काळा मसाला घालावा. चांगले परतून घ्यावे. चवीनुसार मीठ घालावे व परत एकदा परतून घ्यावी. त्यानंतर कुरडईचा चुरा घालून चांगले मिक्स करून घ्यावे. बारीक गॅसवर भाजीला चांगली वाफ येऊ द्यावी व शेवटी त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. गरमागरम भाजी पोळी सोबत सर्व्ह करावे.

    खान्देशी झणझणीत कुरडई ची भाजी (kurdai chi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    खान्देशी झणझणीत कुरडई ची भाजी (kurdai chi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    खान्देशी झणझणीत कुरडई ची भाजी (kurdai chi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Rutuja Tushar Ghodke
Rutuja Tushar Ghodke @cook_25671232
21 मे 2021 08:24 रोजी

टिप्पण्या

Arya Paradkar
Arya Paradkar @The_Food_Swings_1103
29 मे 2021 20:05
Superb
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

Khandeshi झणझणीत भाजी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. सात-पुडाच्या वड्या/ मसालेदार पुडाच्या पातोड्या (masaledar pudachya patodya recipe in marathi)
  2. मॅंगो मस्तानी (mango mastani recipe in marathi)
  3. खान्देशी दाणे लावून गवारीची भाजी (dane laun gavarachi bhaji recipe in marathi)
  4. मँगो कस्टर्ड (mango custard recipe in marathi)
  5. मॅगो आईस्क्रीम (mango ice cream recipe in marathi)
  1. मँगो कस्टर्ड (mango custard recipe in marathi)
  2. कच्चा केळ्याची उपवास भाजी (kacha kelyachi upwas bhaji recipe in marathi)
  3. वाॅलनट मॅन्गो मखाना लाडू (walnut mango makhana ladoo recipe in marathi)
  4. खानदेशी मसाला खिचडी (masala khichdi recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15037846
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close