बिट्ट्या (bitya recipe in marathi)

#KS4 खानदेशात केला जाणारा पदार्थ डाळ किंवा वांग्याची भाजी बरोबर खाल्ला जातो.
बिट्ट्या (bitya recipe in marathi)
#KS4 खानदेशात केला जाणारा पदार्थ डाळ किंवा वांग्याची भाजी बरोबर खाल्ला जातो.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका परतीमध्ये कणीक, मीठ दही,सोडा व जाडसर कुटलेले जिर व ओवा हे सगळे जिन्नस घालून मळून घ्यावे.
लागेल तस पाणी घालून पीठ छान मऊसर मळून घ्यावे,नंतर ते पीठ 1/2तास तसेच झाकून ठेवावे. - 2
1/2 झाल्या नंतर परत ते पीठ छान मळून घ्यावे व त्याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्या.
आता ते गोळे इडली कूकर ला 15 ते 20 मिनिट वाफुन घ्या,गोळे वाफवताना,कूकर मधली एक प्लेट लॉ नये थोडे अंतर असावे.
वाफवलेल्या गोळे गार झाल्यावर सुरी ने चेक करा,नीट झाल्यावर त्याचे काप करून तळायला घ्या. - 3
आपल्या बित्या ready आहे.या वांग्याचं भाजी,डाळ किंवा चुरून तूप आणि गूळ घालून तर खूप छान लागते.
- 4
Made this recipe? Share a Cooksnap!
Let Monali Sham wasu know how it turned out.
Nothing says thank you like a photo!
Someone made your recipe and shared a Cooksnap!

Top Search in
Keywords
Similar Recipes
More Recipes













टिप्पण्या