कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
पानगा व लसणाची चटणी (panga v lasanachi chutney recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
पानगा व लसणाची चटणी (panga v lasanachi chutney recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

पानगा व लसणाची चटणी (panga v lasanachi chutney recipe in marathi)

Shilpa Pankaj Desai
Shilpa Pankaj Desai @cook_29394142
UAE

#ks5
मराठवाड्यातील ही एक ब्रेकफास्ट रेसिपी आहे. गव्हाच्या जाड पिठापासून 'पानगा' बनवतात. चुलीवर खरपूस भाजलेला पानगा चवीला अप्रतिम लागतो. ब्रेकफास्टची ही रेसिपी करण्यासाठी सोपी, रूचकर व पौष्टिक आहे. ब्रेकफास्टसाठी फायबर्सनी परिपूर्ण अशी ही रेसिपी आहे.....

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

30 मिनीटे
4 जणांसाठी
  • 2 वाट्यागव्हाचे जाडसर पीठ
  • चवीनुसारमीठ
  • 7-8लसुण पाकळ्या
  • 2 टेबलस्पूनतीखट
  • 2 टीस्पूनतेल
  • 1 टीस्पूनमोहरी
  • 2-3 टेबलस्पूनतुप
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

30 मिनीटे
  1. 1

    गव्हाचे जाडसर पीठ चवीनुसार मीठ घालून भिजवून तेलाचा हात लावून 15-20 मिनीटे झाकून ठेवावे.

    पानगा व लसणाची चटणी (panga v lasanachi chutney recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    पानगा व लसणाची चटणी (panga v lasanachi chutney recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    7-8 लसुण पाकळ्या तिखट व चवीनुसार मीठ घालून बत्त्याने ठेचून ताजी लसुण चटणी करावी. या चटणीला तेल व मोहरीची फोडणी द्यावी.

    पानगा व लसणाची चटणी (panga v lasanachi chutney recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    पानगा व लसणाची चटणी (panga v lasanachi chutney recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    पानगा व लसणाची चटणी (panga v lasanachi chutney recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    नंतर भिजवलेल्या पिठाची थोडीशी जाड पोळी लाटून तव्यावर अर्धी कच्ची भाजून नंतर गॅसवर खरपूस भाजून घ्यावी.

    पानगा व लसणाची चटणी (panga v lasanachi chutney recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    पानगा व लसणाची चटणी (panga v lasanachi chutney recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    पानगा व लसणाची चटणी (panga v lasanachi chutney recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    गरम असतानाच खरपूस भाजलेल्या पानग्यावर तूप लावावे. गरम गरम पानगा ताज्या लसूण चटणी सोबत सर्व्ह करावा....

    पानगा व लसणाची चटणी (panga v lasanachi chutney recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    पानगा व लसणाची चटणी (panga v lasanachi chutney recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    पानगा व लसणाची चटणी (panga v lasanachi chutney recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Shilpa Pankaj Desai
Shilpa Pankaj Desai @cook_29394142
30 मे 2021 07:19 रोजी
UAE
वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे !सहज हवन होते नाम घेता फुकाचे !!जीवन करी जिवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म !उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म !!
पुढे वाचा

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

लसूण चटणी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. शिळ्या भाताच्या वड्या
  2. चीज पराठा
  3. आंब्याचे घारगे
  4. आंब्याची वडी
  5. मसाला भेंडी
  1. काळ मटण रस्सा (kala mutton rassa recipe in marathi)
  2. मराठवाडा स्पेशल झणझणीत चिकन रस्सा (chicken rassa recipe in marathi)
  3. कढी वडा पाव (kadhi vada pav recipe in marathi)
  4. सुके कोंडवळे (suke kondavale recipe in marathi)
  5. मटण सुप (mutton soup recipe in marathi)
  1. पुरणाचे दिंड (purnache dind recipe in marathi)
  2. कैरीचे पन्हे (kairichi panh recipe in marathi)
  3. पॅटीस (बटाटा) (patties recipe in marathi)
  4. कांदा कैरीची चटणी (kanda kairichi chutney recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15055048
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close