कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
उपवासाचे पॅटीस / कचोरी (upwasachi kachori recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
उपवासाचे पॅटीस / कचोरी (upwasachi kachori recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

उपवासाचे पॅटीस / कचोरी (upwasachi kachori recipe in marathi)

Shilpa Pankaj Desai
Shilpa Pankaj Desai @cook_29394142
UAE

#pe
या आठवड्यातील थीम मधील घटक 'बटाटा' आणि आज 'संकष्टी' दोन्हीचा योगायोग आज छान जुळून आला. उपवासाच्या दिवशी उपवासाचे पॅटीस/कचोरी म्हणजे मेजवानीच. काही वर्ष गुजरातमध्ये असताना माझ्या मैत्रिणीकडून ही रेसिपी मी शिकले. गुजरातमध्ये यांना "फराळी पॅटीस"म्हणतात. उपवासाची ही खास रेसिपी बटाटा व आरारूटच्या मिश्रणाच्या पारीमध्ये सारण भरून केली जाते. गोड दह्या सोबत ही सर्व्ह करतात....

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

25 मिनीटे
4 जणांसाठी
  • 5 टेबलस्पूनओल्या नारळाचा किस
  • 3 टेबलस्पूनदाण्याचा कुट
  • 1 टीस्पूनखिसमीस
  • 1 टीस्पूनकाजूचे तुकडे
  • 1 टेबलस्पूनहिरवी मिरची व आल्याची पेस्ट
  • 1 टेबलस्पूनसाखर
  • 1 टेबलस्पूनलिंबाचा रस
  • 3-4बटाटे उकडून मॅश करून
  • 3 टेबलस्पूनआरारूट पावडर
  • चवीनुसारउपवासाचे मीठ
  • तळण्यासाठी तुप
  • 2 वाटीदही
  • 1 टीस्पूनजीरे पावडर
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

25 मिनीटे
  1. 1

    3/4 बटाटे कुकरमधे उकडून घ्यावेत. बटाटे थंड झाल्यावर त्यात चवीनुसार उपवासाचे मीठ व आरारूटची पावडर घालून छान मळून घ्यावे.

    उपवासाचे पॅटीस / कचोरी (upwasachi kachori recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    उपवासाचे पॅटीस / कचोरी (upwasachi kachori recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    उपवासाचे पॅटीस / कचोरी (upwasachi kachori recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता सारण तयार करून घेऊ या, ओल्या नारळाचा किस, दाण्याचा कुट, काजूचे तुकडे, खिसमीस, साखर, चवीनुसार उपवासाचे मीठ, हिरवी मिरची व आल्याची पेस्ट आणि लिंबाचा रस सगळे एका भांड्यात मिक्स करून घ्यावे. या ठिकाणी चालत असेल तर कोथिंबीरही बारीक चिरून घालतात. मी नाही घातली.....

    उपवासाचे पॅटीस / कचोरी (upwasachi kachori recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    उपवासाचे पॅटीस / कचोरी (upwasachi kachori recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता मळून घेतलेल्या बटाटा व आरारूटच्या मिश्रणाची पारी करून त्यात सारण भरून घेऊन पॅटीस गोलाकारात वळुन घ्यावे. नंतर हे पॅटीस आरारूटच्या पावडरमधे घोळून घ्यावे. यामुळे तळताना पॅटीस फुटणार नाही.

    उपवासाचे पॅटीस / कचोरी (upwasachi kachori recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    उपवासाचे पॅटीस / कचोरी (upwasachi kachori recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    उपवासाचे पॅटीस / कचोरी (upwasachi kachori recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    याप्रमाणे सगळे पॅटीस करून घ्यावे. कढईत तुप (दाण्याचे तेल चालत असेल तर) गरम करून त्यात पॅटीस मंद आंचेवर छान सोनेरी होईपर्यंत तळावेत.

    उपवासाचे पॅटीस / कचोरी (upwasachi kachori recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    उपवासाचे पॅटीस / कचोरी (upwasachi kachori recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    उपवासाचे पॅटीस / कचोरी (upwasachi kachori recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    दही साखर व मीठ घालून फेटून घ्यावे, वरतून जिरेपूड घालून नंतर तयार पॅटीस या दह्या सोबत सर्व्ह करावे....

    उपवासाचे पॅटीस / कचोरी (upwasachi kachori recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    उपवासाचे पॅटीस / कचोरी (upwasachi kachori recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    उपवासाचे पॅटीस / कचोरी (upwasachi kachori recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Shilpa Pankaj Desai
Shilpa Pankaj Desai @cook_29394142
29 मे 2021 11:56 रोजी
UAE
वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे !सहज हवन होते नाम घेता फुकाचे !!जीवन करी जिवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म !उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म !!
पुढे वाचा

टिप्पण्या (6)

Smita Kiran Patil
Smita Kiran Patil @myrecipe_2249
30 मे 2021 09:33
Mastch 👌💖
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

उपवास पॅटिस कचोरी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. शिळ्या भाताच्या वड्या
  2. चीज पराठा
  3. आंब्याचे घारगे
  4. आंब्याची वडी
  5. मसाला भेंडी
  1. मराठवाडा फेमस धपाटे (dhapate recipe in marathi)
  2. अंडा आलू सालन बिर्याणी (anda aloo salan biryani recipe in marathi)
  3. खमंग दही धपाटे (dahi dhapate recipe in marathi)
  4. पांढरे शुभ्र नक्षीदार बटाटा वेफर्स (batata waffers recipe in marathi)
  5. बटाट्याची रस्सा भाजी (batatayachi rassa bhaji recipe in marathi)
  1. वारंगा खिचडी (varanga khichdi recipe in marathi)
  2. मॅंगे जॅम (mango jam recipe in marathi)
  3. पनीर हलवा (paneer halwa recipe in marathi)
  4. इन्स्टंट उसाचा रस.... उसाचा रस विदाऊट ऊस.. (usacha ras recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15073378
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close