कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
मराठवाडा स्पेशल झणझणीत झुरका (jhurka recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
मराठवाडा स्पेशल झणझणीत झुरका (jhurka recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

मराठवाडा स्पेशल झणझणीत झुरका (jhurka recipe in marathi)

Rutuja Tushar Ghodke
Rutuja Tushar Ghodke @cook_25671232

#KS5

#KS5

पुढे वाचा

मराठवाडा स्पेशल झणझणीत झुरका (jhurka recipe in marathi)

Rutuja Tushar Ghodke
Rutuja Tushar Ghodke @cook_25671232

#KS5

#KS5

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

दहा ते पंधरा मि
2-3 सर्व्हिंग्ज
  • 20-25लसून पाकळ्या
  • 1 टीस्पूनमोहरी
  • 1 टेबलस्पूनजीरे
  • 1 टेबलस्पूनपांढरे तीळ
  • 1 टेबलस्पूनलाल तिखट
  • चवीनुसारमीठ
  • 1 टेबलस्पूनतेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

दहा ते पंधरा मि
  1. 1

    प्रथम लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घ्यावे.

    मराठवाडा स्पेशल झणझणीत झुरका (jhurka recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    मराठवाडा स्पेशल झणझणीत झुरका (jhurka recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    एका छोट्या कढईत तेल गरम करून त्यात मोहरी घालावी. जीरे घालावा. पांढरे तीळ घालून परतून घ्यावे. तीळ उडायला लागले की गॅस बंद करावा.

    मराठवाडा स्पेशल झणझणीत झुरका (jhurka recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    मराठवाडा स्पेशल झणझणीत झुरका (jhurka recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    मराठवाडा स्पेशल झणझणीत झुरका (jhurka recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    त्यात बारीक चिरलेला लसूण घालावा. गॅस सुरू करावा. मंद आचेवर लसूण परतून घ्यावा. त्यानंतर त्यामध्ये तिखट, मीठ घाला. थोडेसे परतून घेऊन गॅस बंद करावा.

    मराठवाडा स्पेशल झणझणीत झुरका (jhurka recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    मराठवाडा स्पेशल झणझणीत झुरका (jhurka recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    मराठवाडा स्पेशल झणझणीत झुरका (jhurka recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    तयार आहे झणझणीत झुरका. हा झुरका तोंडी लावण्यासाठी घ्यावा किंवा भाकरी किंवा पोळी सोबत खावा.

    मराठवाडा स्पेशल झणझणीत झुरका (jhurka recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Rutuja Tushar Ghodke
Rutuja Tushar Ghodke @cook_25671232
30 मे 2021 14:17 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

मराठवाडा झणझणीत झुरका रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. काळ मटण रस्सा (kala mutton rassa recipe in marathi)
  2. मराठवाडा स्पेशल झणझणीत चिकन रस्सा (chicken rassa recipe in marathi)
  3. सुके कोंडवळे (suke kondavale recipe in marathi)
  4. कढी वडा पाव (kadhi vada pav recipe in marathi)
  5. मटण सुप (mutton soup recipe in marathi)
  1. येसर आमटी (Multi Grain Curry Powder Readymix) (yesar amti recipe in marathi)
  2. झटपट फालुदा (falooda recipe in marathi)
  3. रवा बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)
  4. कढी वडा पाव (kadhi vada pav recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15079332
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close