कुकिंग सूचना
- 1
तांदुळाचा रवा तूप घालून मंद आचेवर कलर न बदलता खमंग भाजून घ्यावा. भाजलेल्या रव्यामध्ये पाणी घालून शिजू द्यावे.
- 2
मऊ शिजलेल्या रव्यामध्ये चिमटीभर मीठ आणि प्रमाणानुसार साखर घालून दोन मिनिटे शिजू द्यावे. नंतर त्यामध्ये दूध,वेलची पूड, ड्रायफ्रूट घालावे. आणि उकळून घ्यावे. खीर आपल्या आवडीनुसार घट्ट किंवा पातळ ठेवू शकतो.
- 3
खाण्यासाठी तयार आहे आपली गरमागरम तांदळाची खीर. ही खीर आपण पुरी किंवा चपाती बरोबर खूप छान वाटते.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15218848











टिप्पण्या