कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
तुरीचे दाणे घालून वांगे बटाट्याची भाजी (toori ghalun vange batatayachi bhaji recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
तुरीचे दाणे घालून वांगे बटाट्याची भाजी (toori ghalun vange batatayachi bhaji recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

तुरीचे दाणे घालून वांगे बटाट्याची भाजी (toori ghalun vange batatayachi bhaji recipe in marathi)

Vrunda Shende
Vrunda Shende @Vrundacook_23365995

#cpm5

#cpm5

पुढे वाचा

तुरीचे दाणे घालून वांगे बटाट्याची भाजी (toori ghalun vange batatayachi bhaji recipe in marathi)

Vrunda Shende
Vrunda Shende @Vrundacook_23365995

#cpm5

#cpm5

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

15 ते 20 मिनिटे
सतरा घटक
  1. 2वांगे
  2. 1बटाटा
  3. 1 वाटीतूरीचे दाणे
  4. 1बारीक चिरलेला कांदा
  5. 1बारीक चिरलेला टोमॅटो
  6. 5-6 कडीपत्त्याची पाने
  7. 1 टेबलस्पूनआलं-लसणाची पेस्ट
  8. 1 टेबलस्पूनकोथिंबीर
  9. 1/2 टीस्पूनजीरे मोहरी
  10. 5-6मेथी चे दाणे
  11. चिमटीभर हिंग
  12. 1/2 टीस्पूनहळद
  13. 1 टेबलस्पूनतिखट
  14. 1 टीस्पूनधने पावडर
  15. 1 टेबलस्पूनगरम मसाला
  16. 3 टेबलस्पूनतेल
  17. प्रमाणात मीठ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

15 ते 20 मिनिटे
  1. 1

    कांदा, टोमॅटो, बटाटा, वांगी स्वच्छ धुऊन चिरून घेतले. तसेच कोथिंबीर, आलं-लसूण आणि जीरे यांची पेस्ट तयार करून घेतली.

    तुरीचे दाणे घालून वांगे बटाट्याची भाजी (toori ghalun vange batatayachi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    तुरीचे दाणे घालून वांगे बटाट्याची भाजी (toori ghalun vange batatayachi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    तुरीचे दाणे घालून वांगे बटाट्याची भाजी (toori ghalun vange batatayachi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी मेथी, हिंग,जिर, कढीपत्ता,कांदा,आलं-लसणाची पेस्ट टोमॅटो घालून मऊ होईपर्यंत शिजवून घ्यावे. नंतर त्यामध्ये हळद, तिखट धने पावडर,गरम मसाला, प्रमाणात मीठ घालून मिक्स करून घ्यावे. बटाटे वांगे आणि तुरीचे दाणे घालून मिक्स करून 5 ते सात मिनिट मंद आचेवर झाकून ठेवावे. आवश्यक वाटल्यास झाकण उघडून चमच्याने मिक्स करून घ्यावे.

    तुरीचे दाणे घालून वांगे बटाट्याची भाजी (toori ghalun vange batatayachi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    तुरीचे दाणे घालून वांगे बटाट्याची भाजी (toori ghalun vange batatayachi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    तुरीचे दाणे घालून वांगे बटाट्याची भाजी (toori ghalun vange batatayachi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आवश्यकतेनुसार पाणी घालून शिजू द्यावे. भाजी शिजल्यानंतर वरून गरम मसाला आणि कोथिंबीर घालावा. तयार आहे आपली गरमागरम तुरीचे दाणे घालून आलू वांग्याची भाजी. ही भाजी भाकरी, चपाती किंवा भाताबरोबर पण खूप छान वाटते.

    तुरीचे दाणे घालून वांगे बटाट्याची भाजी (toori ghalun vange batatayachi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    तुरीचे दाणे घालून वांगे बटाट्याची भाजी (toori ghalun vange batatayachi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Vrunda Shende
Vrunda Shende @Vrundacook_23365995
18 जुलै 2021 02:48 रोजी

Top Search in

  1. 5th for तुरी शेंगा

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. स्पायसी चिकन ग्रेव्ही (chicken gravy recipe in marathi)
  2. कट वडा (kat wada recipe in marathi)
  3. वांगे बटाटा भाजी (vange batata bhaji recipe in marathi)
  4. चटपटे कॉर्न (chatpate corn recipe in marathi)
  5. रगडा पॅटिस (ragda patties recipe in marathi)
  1. कर्टूले(काटोलं)ची भाजी (kartule chi bhaji recipe in marathi)
  2. बीट गाजर थालिपीठ (beet gajar thalipeeth recipe in marathi)
  3. भाजलेला मका / कणीस / भुट्टा (bhajlela makka recipe in marathi)
  4. हॉट कॉफी (hot coffe recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15280876
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close