कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
पट्टी समोसा (samosa recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
पट्टी समोसा (samosa recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

पट्टी समोसा (samosa recipe in marathi)

Bhakti Chavan
Bhakti Chavan @BhaktiC_3728
Vasai

#fdr. ही रेसिपी मी माझा मित्र अक्षय याला dedicate करतेय.

#fdr. ही रेसिपी मी माझा मित्र अक्षय याला dedicate करतेय.

पुढे वाचा

पट्टी समोसा (samosa recipe in marathi)

Bhakti Chavan
Bhakti Chavan @BhaktiC_3728
Vasai

#fdr. ही रेसिपी मी माझा मित्र अक्षय याला dedicate करतेय.

#fdr. ही रेसिपी मी माझा मित्र अक्षय याला dedicate करतेय.

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

1 तास 30 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 250 ग्राममैदा
  2. 100 ग्राममक्याचे दाणे
  3. 50 ग्राममटार दाणे
  4. 2मोठे बटाटे
  5. मीठ चवीनुसार
  6. 2हिरव्या मिरच्या
  7. तळण्यासाठी आणि फोडणीसाठी तेल
  8. 1 चमचाचाट मसाला
  9. फोडणी साठी
  10. जीरे
  11. बडीशेप आणि हिंग
  12. 1 चमचाहळद
  13. 1 चमचागरम मसाला
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

1 तास 30 मिनिटे
  1. 1

    मैद्यामध्ये पाणी,तेल आणि मीठ टाकून घट्ट मळून घ्या. बटाटे उकडून घ्या. मिरच्या चिरून घ्या. बटाटे उकडून सोलून घ्या आणि स्मॅश करा. मळलेले पीठ झाकून ठेवा

  2. 2

    एका कढईमध्ये फोडणी साठी तेल घ्या. तेल तापले की त्यात हिंग जिऱ्याची फोडणी करा. त्यात हळद टाका,करपू देऊ नका. आता त्या मध्ये बडीशेप टाकून परता मग मटार आणि मक्याचे दाणे टाका. आता त्यात सर्व मसाले,चिरलेली मिरची टाकून छान परतून घ्या. मग शेवटी बटाटे टाका आणि एकजीव करा आणि मग शेवटी मीठ टाका. एक वाफ येऊ द्या. आच बंद करा.

  3. 3

    आता मळलेले पीठ आहे त्याच्या नेहमीप्रमाणे पोळ्या बनवा आणि आणि तव्यववर मंद आचेवर रंग बदलू न देता शेकून घ्या

  4. 4

    2 चमचे मैदा मध्ये पाणी घालून पेस्ट तयार करा

  5. 5

    आता तयार पोळी घ्या ती 4 भागात कापा. समोसाच्या आकार द्या. सारण भरा. मैद्याची पेस्ट लावून सील करा. समोसे तळण्या आधी किमान 10 मिनिटे झाकून ठेवा.

  6. 6

    जाड बुडाच्या कढई मध्ये तेल गरम करा. तेल गरम झाले की आच मध्यम करून समोसे तळून घ्या. गरमामागरम खायला द्या

    पट्टी समोसा (samosa recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Bhakti Chavan
Bhakti Chavan @BhaktiC_3728
28 जुलै 2021 16:02 रोजी
Vasai
Community Manager for Cookpad Marathi. Celebrating and Exploring culture through Food
पुढे वाचा

टिप्पण्या (6)

Varsha S M
Varsha S M @varsha_1964120
07 एप्रिल 2022 11:49
O Ho चवीष्ट टेस्टी समोसे 😋😋👌👌
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. व्हेज बिर्याणी - वेजिटेबल बिर्याणी (Vegetable Biryani recipe in marathi)
  2. मालवणी मासे कालवण (malvani mase kalvan recipe in marathi)
  3. लसुणी पालक पनीर (lasuni palak paneer recipe in marathi)
  4. चॉकलेट कोल्ड केक (chocolate cold cake recipe in marathi)
  5. कोकोनटी चाॅकलेट बिस्किट स्वीस रोल केक (coconut chocolate biscuit swiss roll cake recipe in marathi)
  1.  पालक पुरी (palak puri recipe in marathi)
  2. जिरा राईस (jeera rice recipe in marathi)
  3. जीरा आलू (jeera aloo recipe in marathi)
  4. गार्लिक राइस (garlic rice recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15323592
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close