कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
घेवड्याची भाजी (ghevdyachi bhaji recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
घेवड्याची भाजी (ghevdyachi bhaji recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

घेवड्याची भाजी (ghevdyachi bhaji recipe in marathi)

Asha Thorat
Asha Thorat @AshaThorat
Navi Mumbai

#shr श्रावण स्पेशल रेसिपीज आहे. हा घेवडा ह्याच ऋतूत मिळतो. ह्या टेस्ट पण छान लागते तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला पण खूप आवडले.

#shr श्रावण स्पेशल रेसिपीज आहे. हा घेवडा ह्याच ऋतूत मिळतो. ह्या टेस्ट पण छान लागते तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला पण खूप आवडले.

पुढे वाचा

घेवड्याची भाजी (ghevdyachi bhaji recipe in marathi)

Asha Thorat
Asha Thorat @AshaThorat
Navi Mumbai

#shr श्रावण स्पेशल रेसिपीज आहे. हा घेवडा ह्याच ऋतूत मिळतो. ह्या टेस्ट पण छान लागते तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला पण खूप आवडले.

#shr श्रावण स्पेशल रेसिपीज आहे. हा घेवडा ह्याच ऋतूत मिळतो. ह्या टेस्ट पण छान लागते तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला पण खूप आवडले.

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

25 मिनिटे
5 सर्व्हिंग्ज
  • 250 ग्रॅमघेवडा
  • 1मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरलेला
  • 1/2 वाटीशेंगदाण्याचे कूट
  • 2 चमचेकरळयाच कुट
  • 1 चमचेतिखट
  • 1/2मीठ
  • 1/2हळद चमचा
  • 1/2 चमचाजीरे , थोडी कोथंबीर, पाणी
  • 2 चमचेतेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

25 मिनिटे
  1. 1

    घेवडयाच्या शेंगा स्वच्छ धुऊन घ्या. हातानेच मोडून बरिक करुन घ्या. दोन्हीं बाजूची केसर कडून घ्या.

    घेवड्याची भाजी (ghevdyachi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    घेवड्याची भाजी (ghevdyachi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता कढईत तेल घालून गरम करा. तेलात कडीपत्ता व जीरे घाला. कांदा गुलाबी रंगावर परतून घ्या. हळद, तिखट घालून परता.

    घेवड्याची भाजी (ghevdyachi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता कढईत घेवडयाची शेंग व मीठ घालून परता. अर्धा ग्लास पाणी घालून झाकण ठेवा. 10 मिनिटांनी झाकण काढून त्यात शेंगदाण्याच कुट व कारळयाच कुट घालुन परतावे व 10/15मिनिटा साठी झाकण ठेवा. भाजी शिजल्यावर त्यात बारीक चिरलेला कोथंबीर घाला आपली घेवड्याची भाजी तयार आहे

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Asha Thorat
Asha Thorat @AshaThorat
28 ऑगस्ट 2021 05:23 रोजी
Navi Mumbai

टिप्पण्या

Varsha Pandit
Varsha Pandit @cook_19678602
30 ऑगस्ट 2021 07:38
MAST
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

घेवडा शेगा भाजी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. ताकाची कढी (takachi kadhi recipe in marathi)
  2. मसालेदार भरली तोंडली (माझी १००वी रेसिपी😊) (masale dar bharli thondali recipe in marathi)
  3. नवरत्न व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
  4. खमंग डाळ बट्टी (dal batti recipe in marathi)
  5. खजूर डायफ्रूट लाडू (khajur dryfruit ladoo recipe in marathi)
  1. मिरचीचा ठेचा (mirchi cha thecha recipe in marathi)
  2. मेथीचा थेपला (methicha thepla recipe in marathi)
  3. भरली दोडक्याची भाजी (bharli dodkyachi bhaji recipe in marathi)
  4. राबोडी भाजी (rabodi bhaji recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15430488
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close