कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
वालाचं बिरडं (valanch birde recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
वालाचं बिरडं (valanch birde recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

वालाचं बिरडं (valanch birde recipe in marathi)

Nita Sabnis Sabnis
Nita Sabnis Sabnis @Nitasabnis

वालाचं बिरडं (valanch birde recipe in marathi)

Nita Sabnis Sabnis
Nita Sabnis Sabnis @Nitasabnis
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

३० मिनिट
६
  • 1 वाटी कडवे वाल
  • 2 टेबलस्पून तेल
  • 1/2 टेबलस्पूनमोहरी
  • 1/2 टेबलस्पूनजिरं
  • 1/4 चमचा हिंग
  • 8-10 कडीपत्त्याची पानं
  • 1/4 चमचा हळद
  • 1.5 चमचा काश्मिरी लाल मिरची पावडर
  • सुखी पावडर करण्याची साहित्य
  • 2 टेबलस्पून सुखे अखे धने
  • 1/2 टेबलस्पून जिरं
  • 1 टेबलस्पून बडीशेप
  • मीठ चवीप्रमाणे
  • लिंबाएवढा गूळ
  • 2 कोकाम
  • गार्निशिंगसाठी कोथिंबीर
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

३० मिनिट
  1. 1

    मिडीयम गॅसवर भांडे ठेवून त्यात तेल घालायचे हिंग मोहरी जीरे कढीपत्त्याची फोडणी द्यायची

  2. 2

    मग वाल घालून थोडे सवताळून करून घ्यायचे अडीच टेबलस्पून धने जीरे बडीशोप ची सुखी पावडर घालायची

  3. 3

    पाणी घालून वाल शिजवून घ्यायचे

  4. 4

    वाल शिजल्यावर मीठ कोकम आणि गूळ घालायचे. मग घट्ट नारळाचे दूध घालायचे (रेडीमेड कोकोनट मिल्क पण चालेल)

  5. 5

    नारळाच्या दूधाची सुसंगतता ऍडजेस्ट करायची

  6. 6

    वाल उकळून द्यायचे आणि मग कोथिंबीर घालायची.

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Nita Sabnis Sabnis
Nita Sabnis Sabnis @Nitasabnis
26 ऑगस्ट 2021 14:25 रोजी

टिप्पण्या (2)

Sudha Agrawal
Sudha Agrawal @SudhaAgrawal_123
10 सप्टेंबर 2021 15:07
Delicious
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. मकई कणीस दाण्याची उसळ (makai kanis danyachi usal recipe in marathi)
  2. मालवणी पद्धतीचे काळ्या वाटाण्याचे सांबार/भाजी (kalya vatanyache sambhar recipe in marathi)
  3. ब्रेड पकोडे रेसिपी (bread pakode recipe in marathi)
  4. गोपालकाला (gopal kala recipe in marathi
  5. पापड ची भाजी (papadchi bhaji recipe in marathi)
  1. श्रावणी घेवड्याची सुक्की भाजी (ghevdyachi sukhi bhaji recipe in marathi)
  2. गोपालकाला (gopal kala recipe in marathi
  3. पनीर गणपती (paneer ganpati recipe in marathi)
  4. ब्रेड पकोडे रेसिपी (bread pakode recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15430995
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close