सातु पीठ लाडु (sattu pith ladoo recipe in marathi)

Aparna (Jyoti) Kulkarni... @Aparna_Kulkarni
ही रेसिपी पचनासाठी एकदम हलकी, कोणत्याही वयोगटासाठी पोषक व घरगुती पद्धतीने तयार केली आहे
सातु पीठ लाडु (sattu pith ladoo recipe in marathi)
ही रेसिपी पचनासाठी एकदम हलकी, कोणत्याही वयोगटासाठी पोषक व घरगुती पद्धतीने तयार केली आहे
कुकिंग सूचना
- 1
गहुला गरम पाणी ओतुन उमले घेणे कापडात बांधुन ठेवणे एक तास नंतर गाठोडे सोडुन थोडे फॅन खाली सुकविणे थोडे ओलेअसाताना मंद आचेवर भाजणे फुटाणे डाळ्या थोड्या गरम करणे.
- 2
एक वाटी चना डाळ गुलाबी होईपर्यंत भाजणे या सर्व धान्य थंड झाल्यावर गिरणी दळुन आणेणे
- 3
पीठामध्ये एकवाटी सर्व ड्रायफ्रुटस पावडर तीन टेबलस्पून सुंठ वेलदोडे व जायफळ पावडर टाकणे एक वाटी तुप कोमट करून त्यामध्ये गुळ टाकून खडे फोडणे ते पीठामध्ये टाकणे व पीठ हाताने एकजीव करून लाडु तयार करणे
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15433693

टिप्पण्या (3)