ज्वारीच्या पिठाची पुरणपोळी (Jowarichya Puran poli recipe in Marathi)

Nita Sabnis Sabnis @Nitasabnis
पुरणपोळीचे हेल्दी व्हर्जन
ज्वारीच्या पिठाची पुरणपोळी (Jowarichya Puran poli recipe in Marathi)
पुरणपोळीचे हेल्दी व्हर्जन
कुकिंग सूचना
- 1
आधी डाळ स्वच्छ धुवून घ्यावेत. मग १तास भीजत ठेवणे. नंतर परत धूने
- 2
आता कुकरमध्ये २ १/२ वाटी पाणी घालून शिजवून घ्यावे
- 3
नंतर त्यात मीठ गूळ घालून मीकस करुन सूख करून घ्यायचे व वेलची पूड आणि जायफळ घालने
- 4
नंतर ते पुर्ण यंत्रणा नी वाटून घेणे आता एका भांड्यात ११/२ पाणी घालावे त्यात मीठ व तेल घालून पाणी उकळून घ्यावे मग त्यात पीठ घालून मीकस करुन करावे
- 5
आणि झाकण ठेवून वाफ काढा नंतर थोडे थंड झाले की छान मळून घेणे अगदीं मीऊ छान होईल असे आता लाट्या करा आणि मग पुरन भरा आणि लाटा छान भाजून घ्यावे
- 6
तूमची स्वादिष्ट हेलदी पूरन पोळी तयार ऐ हल्दी वरझन हाय फायबर पूरन पोळी तुम्ही ही पुरणपोळी मूगडाळीसोबत सुद्धा बनवू शकता
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15433908



टिप्पण्या (2)